testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

केंद्रीय मन्युष्य बळ विकास मंत्री प्रकाश जावडेकरांना स्वाईन फ्लू

Last Modified शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017 (08:19 IST)

आपल्या देशाचे
केंद्रीय मन्युष्य बळ विकास मंत्री प्रकाश जावडेकरांना स्वाईन फ्लूची झाला आहे.त्यामुळे जावडेकर हे

स्वाईन फ्लूमुळे
दोन दिवसांपासून संसदेच्या कामकाजात सहभागी होऊ शकले नाहीत. पुढे उपचार सुरु राहतील तोपर्यंत ते कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावणार नाहीत.

बॉलिवूड अभिनेता आमीर आणि किरण रावला स्वाईन फ्ल्यूची लागण
झाले आहे असे कळविले होते. त्यांच्यावर दिल्लीतल्या निवासस्थानी उचपार सुरु आहेत.यावर अधिक वाचा :