testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मी माणूस आहे चुकतो , नरेद्र मोदी सारखा नाही - राहुल

राहुल गांधी यांनी एक ट्वीट केले होते. मात्र त्यात थोडी चूक झाली मग काय भाजपाने ती उचलून धरली होती. मोदी सरकारच्या काळात गरजेच्या वस्तूंच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याचं ट्वीट राहुलं यांनी केलं होतं. मात्र, त्यात दिलेली महागाईची टक्केवारी मात्र चुकली होती.ही चूक केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह

यांनी दाखवून देत प्रश्न विचारण्याआधी होमवर्क करा, असा सल्ला राहुल यांना दिला होता. तर दुसरीकडे
ट्वीटमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचं गणित चुकलं. यानंतर सोशल मीडियावर भाजपने राहुल गांधींची चूक दाखवून त्यांची खिल्ली उडवली होती. मात्र राहुल यांनी लगेच चूक कबूल केली आणि भाजप आणि मोदींवर उपहासात्मक भाष्य केलं आहे. ते म्हणतात की "भाजपचे माझ्या सर्व मित्रांनो, मी नरेंद्रभाईसारखा नाही, तर एक माणूस आहे. आम्ही चुका करतो पण त्यामुळे आयुष्य आणखी रंजक होतं. चुकीकडे लक्ष वेधल्याबद्दल आभार. कृपया यापुढेही असं करत राहा, यामुळे चूक सुधारण्यासाठी मला मदतच होईल. तुम्हा सगळ्यांना प्रेम,” असं ट्वीट त्यांनी केलं आहे. त्यामुळे भाजपने ट्रोल केलेले ते ट्वीट भाजपवर येवून आदळले आहेत. राहुल यांनी चूक कबुल करताच सोशल मीडियावर त्यांचे कौतुक केले आहे.

For all my BJP friends: unlike Narendrabhai, I am human. We do make the odd mistake and that’s what makes life interesting. Thanks for pointing it out and please do keep it coming, it really helps me improve. Love you all.



यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

सलमानची कोरीयोग्राफार चालवायची सेक्स सेक्स रॅकेट

national news
बॉलीवूड मध्ये डान्स शिकविण्याच्या नावाखाली मॉडल, स्ट्रगलिंग अॅक्ट्रेसला शरीरविक्रीसाठी ...

मुंबईतून बेपत्ता होणाऱ्या मुली आणि महिलाचे प्रमाण मोठे

national news
२०१३ सालापासून मुंबईतून एकूण २६,७०८ मुली आणि महिला बेपत्ता झाल्या होत्या. यात ५,०५६ ...

उज्ज्वला योजनेंत महाराष्ट्र देशात सातव्या क्रमांकावर

national news
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस जोड देण्यात महाराष्ट्र पिछाडीवर पडत असल्याचे केंद्र ...

नाशिक : येवला-मनमाड मार्गावर भीषण अपघात, ६ ठार

national news
नाशिक जिल्ह्यात येवला-मनमाड मार्गावर भीषण अपघात झाला आहे. बुधवारी पहाटे 5 वाजण्याच्या ...

जोगेंद्र कवाडे २६ नोव्हेंबरपासून लाँग मार्च काढणार

national news
केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारमधील मंत्री आणि नेते संविधान हटवण्याची ...

उज्ज्वला योजनेंत महाराष्ट्र देशात सातव्या क्रमांकावर

national news
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस जोड देण्यात महाराष्ट्र पिछाडीवर पडत असल्याचे केंद्र ...

नाशिक : येवला-मनमाड मार्गावर भीषण अपघात, ६ ठार

national news
नाशिक जिल्ह्यात येवला-मनमाड मार्गावर भीषण अपघात झाला आहे. बुधवारी पहाटे 5 वाजण्याच्या ...

जोगेंद्र कवाडे २६ नोव्हेंबरपासून लाँग मार्च काढणार

national news
केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारमधील मंत्री आणि नेते संविधान हटवण्याची ...

म्हणून प्राध्यापकाने आपली शिक्षणाची प्रमाणपत्रे जाळली

national news
पुण्यातल्या वारजे येथील सिंहगड आरएमडी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमध्ये काम करत असलेल्या सूजर ...

रोहितला रोखणे अवघड – मॅक्‍सवेल

national news
रोहितची चेंडू फटकावण्याची टायमींग हि खुप उत्तम आहे. त्यामुळे तो अधिक चांगला फलंदाज म्हणून ...