testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

३१ डिसेंबरला रजनीकांत राजकीय वाटचालीची घोषणा करणार

Last Modified मंगळवार, 26 डिसेंबर 2017 (11:07 IST)
सुपरस्टार रजनीकांत ३१
डिसेंबर रोजी आपल्या राजकीय वाटचालीची घोषणा करणार असल्याची माहिती त्यांनी चेन्नई येथे चाहत्यांशी बोलताना दिली. येत्या ३१ डिसेंबर पर्यंत रजनीकांत राज्यातील आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतरच रजनीकांत त्यांच्या राजकीय कारकिर्दीविषयीची घोषणा करतील. त्यानंतर मात्र, त्यांच्या राजकारणातील प्रवेशाविषयी कोणतिही शंका उरणार नाही.

सुपरस्टार रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशाविषयी गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. पण, गेल्या काही महिन्यांत विशेषतः माजी मुख्यमंत्री जयललीता यांच्या निधनानंतर रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशाविषयी जास्त चर्चा सुरू झाली. या चर्चांना आता पूर्ण विराम मिळणार आहे.यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

धर्मगुरू झाकीर नाईकच्या संपत्तीवर टाच

national news
अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईकच्या मुंबई आणि ...

राज ठाकरे यांचा व्यंगचित्रातून टोला

national news
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र ...

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरण, तिघांना अटक

national news
भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी प्रमुख सेवक विनायक दुधाळे, शरद देशमुख आणि पलक ...

बोस कुटुंबीयांना पीएमओचे 7 दूरध्वनी

national news
कोलकाता- नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासंदर्भातील 64 कागदपत्रे प्रसिद्ध करण्याच्या पश्चिम ...

लोकसभा निवडणुक: तारखा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ...

national news
लोकसभा निवडणुकीची घोषणा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. याबाबत ...