testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

कपड्यांवर सरकारी खर्च करत नाही पीएम मोदी : पंतप्रधान कार्यालय

modi obama
नरेंद्र मोदी यांच्या पीएम बनल्यानंतर काहीच महिन्यांनंतर त्यांचा एका सूटवर फार विवाद झाला होता. पीएम मोदी यांनी या बंद गळ्याच्या सूटवर त्यांचे पूर्ण नाव नरेंद्र दामोदर दास मोदी असे लिहिले होते. असे मानले जाते की हा सूट फार महाग होता. काँग्रेसने या सूटसाठी पीएम मोदी यांची निंदा केली होती. राहुल गांधी यांनी देखील या सूटला टार्गेट बनवून भाजप सरकारला सूट बुटाची सरकार म्हटले होते. आता एका
आरटीआयाच्या माध्यमाने देशाचे पंतप्रधानांद्वारे कपड्यांवर खर्च करण्यात आलेली रकमेबद्दल रोचक माहिती आली आहे. या सूचनेसोबत पीएम मोदी यांच्या कपड्यांसोबत जुळलेला विवाद देखील संपुष्टात येत आहे. तसं तर पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले आहे की पीएम मोदी यांच्या वैयक्तिक पोशाखाचा खर्च करण्यात आलेली रक्कम भारत सरकार द्वारे वहन करण्यात येत नाही. आरटीआय

एक्टिविस्ट रोहित सभरवाल ने पीएमओशी माहिती मागितली होती की 1998 पासून आतापर्यंत देशातील पंतप्रधानांच्या कपड्यांवर किती खर्च करण्यात आला आहे. या काळात अटल बिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग देखील सामील आहे.

पीएमओ यांनी आपल्या उत्तरात स्पष्टपणे सांगितले होते की मागण्यात आलेल्या सूचना वैयक्तिक प्रकाराच्या आहे आणि याला सरकारी रिकॉर्डमध्ये सामील करू शकत नाही. पीएमओ ने उत्तरात म्हटले की पीएमचे वैयक्तिक पोशाखांवर खर्च करण्यात आलेली राशी सरकार वहन करत नाही. आरटीआय कार्यकर्ता रोहित सभरवाल यांनी सांगितले की आता हा विवाद नेहमीसाठी संपुष्टात आला आहे की भारत सरकार पंतप्रधानांच्या कपड्यांवर भारी पैसे खर्च करते. या माहितीनंतर भाजपने म्हटले की अपक्षाला आता समजून जायला पाहिजे की ते उगीचच हंगामा करत होते.


भाजप नेता जीवन गुप्ता यांनी टीओआय यांना सांगितले की जर देशाचा पंतप्रधान चांगले वस्त्र परिधान करतो तर याने देशाची उत्तम प्रतिमा बनते. त्यांनी सांगितले की पीएम ने फक्त एकदाच डिझायनर सूट घातला होता, ज्याला नंतर लिलाव करण्यात आला होता, आणि यामुळे मिळालेल्या पैशांना स्वच्छ भारत अभियानात खर्च करण्यात आले होते. सांगायचे म्हणजे पीएम मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत यात्रे दरम्यान हा चर्चित सूट परिधान केला होता. नंतर याचा लिलाव करण्यात आला होता. या सूटला गुजरातचे व्यापारी लालजीभाई तुलसीबाई पटेल यांनी विकत घेतला होता. यासाठी त्यांनी 4 कोटी 31 लाख 31 हजार 311 रुपये मोजले होते. हा लिलाव 20 फेब्रुवारी 2015 ला झाला होता.


यावर अधिक वाचा :

Assembly Election Results 2018

 

राम मंदिर झालेच पाहिजे मराठवाड्यात लातुरात हुंकार सभेत

national news
मागच्या सत्तर वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. ...

कांद्याची आयात शेतकऱ्यांच्या मुळावर

national news
दुष्काळामुळे त्रासलेला शेतकरी कांद्याला मिळालेल्या तुटपंज्या भावामुळे दुहेरी कात्रीत ...

खासदार पूनम महाजन यांनी आयआयटी मुंबईच्या बेटीक विभागाला ...

national news
खासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या दत्तकखेड्यांत कमी खर्चातील वैद्यकीयउपकरणांविषयी शिबीर ...

विजय मल्ल्या प्रत्यार्पण : सीबीआय, ईडीचे पथक ब्रिटनला रवाना

national news
भारतीय बँकांचे 9 हजार कोटींहून जास्त रक्कम बुडवून फरार झालेला सम्राट विजय मल्ल्याच्या ...

भारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...

national news
भारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...
Widgets Magazine