testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

राज्यसभेत सचिनचा आवाज बंद, प्रथमच बोलणार होता

sachin tendulkar
Last Modified गुरूवार, 21 डिसेंबर 2017 (15:32 IST)

क्रिकेट विश्वात अनेक गोलंदाजाना पाणी पाजणाऱ्या सचिन मात्र राज्यसभेत बोलू शकला नाही. राज्यसभेत गोंधळ सुरु असल्याने त्याला काहीच बोलता आले नाही. विशेष म्हणजे सचिन प्रथमच बोलणार होता. त्याला तेही जमले नाही. खासदार

तेंडुलकरची राज्यसभेत चांगलीत दमछाक झालेली पहायला मिळाली. सचिन तेंडुलकर आज राज्यसभेत 'राईट टू प्ले'वर बोलणार होता. तो यासाठी परवानगी घेतली आणि
बोलण्यासाठीउभादेखील राहिला. मात्र दुसरीकडे विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागण्याचा मुद्दा जोर लावून धरला आणि सभेत त गदारोळ घालण्यास सुरुवात केली. यामध्ये मितभाषी तेंडूलकरने बोलण्याचा बराच प्रयत्न केला होता.
विरोधकांनी मात्र त्याला एक शब्दही बोलू दिला नाही. सचिनला बोलता यावा म्हणून स्वतः उपराष्ट्रपती राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी विरोधकांना सचिन स्पोर्ट्सच्या बोलतोय मात्र शांत राहण्याची विनंती केली होती. मात्र विरोधकांनी आपला गदारोळ सुरुच ठेवला. यानंतर राज्यसभेचं कामकाज शुक्रवारपर्यंत
स्थगित करण्यात आलं आहे. त्यामुळे आता सचिनला कळले असेल की मैदान बरे होते मात्र लोकप्रतिनिधी होणे किती अवघड आहे.यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

सी व्हिजन अंतर्गत 36 तासांचा विशेष उपक्रम

national news
मुंबईला टार्गेट करत 26/11 ला समुद्रमार्गे घुसले होते. या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर ...

पत्नीला आला विवाहबाह्य संबंधाचा संशय, कापले पतीचे गुप्तांग

national news
ओडिसामध्ये नबरंगपूर जिल्ह्यातील उदयपूर येथे एका महिलेने विवाहबाह्य संबंध असल्याच्या ...

सोन्याचे फुलपात्र दान

national news
शिर्डीतील साईबाबांच्या चरणी एका भक्ताने चक्क सोन्याचे फुलपात्र दान म्हणून ठेवले. या ...

हार्दिक अडकणार बाल मैत्रिणीसोबत अडकणार विवाहबंधनात

national news
गुजरातमधील येथील सध्या तरुण आणि तडफदार असा पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल त्याच्या ...

कारवार समुद्रात देवदर्शनासाठीची बोट बुडाली सहा ठार अनेक ...

national news
कर्नाटकातील कारवार समुद्राध्ये बोट बुडाल्याची घटना घडली आहे. ही बोट बुडल्याने सहाजणांचा ...