श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या खात्यात जमा मोठी देणगी जमा

Ram Mandir
Last Modified सोमवार, 25 मे 2020 (22:22 IST)
या लॉकडाऊन दरम्यानही राम मंदिर बांधण्यासाठी बनवण्यात आलेल्या ट्रस्टसाठी मोठी देणगी जमा झाली आहे. राम मंदिर बांधकामासाठी लॉकडाऊन दरम्यान 4 कोटी 60 लाखांची देणगी जमा झाली आहे. विविध देणगीदारांनी ही रक्कम राम मंदिर बांधण्यासाठी, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या खात्यात जमा केली आहे. यासंदर्भात राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले की, पैशाअभावी राम मंदिर बांधण्यात कोणताही अडथळा येऊ नये आणि भव्य, दिव्य असं राम मंदिर बांधणे ही भाविकांची इच्छा आहे. म्हणूनच भक्त सतत दान देत आहेत.
राम मंदिराचे पुजारी म्हणाले की, ट्रस्ट खात्यातील देणगीची रक्कम सातत्याने वाढत आहे. विशेष म्हणजे राम मंदिरासंदर्भात दिलेल्या निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सरकारला मंदिराच्या बांधकामासाठी विश्वस्त स्थापन करण्यास सांगितले होते.


यावर अधिक वाचा :

OnePlus Nordचा AR लॉन्च बघण्यासाठी 99 रुपये मोजावे लागतील

OnePlus Nordचा AR लॉन्च बघण्यासाठी 99 रुपये मोजावे लागतील
Amazon India OnePlus Nord AR लाँच इनव्हिट 99 रुपयांना खरेदी करता येईल. हे आमंत्रण खरेदी ...

चांगली बातमी! मुंबईत करोना रुग्णांची संख्या घटतेय

चांगली बातमी! मुंबईत करोना रुग्णांची संख्या घटतेय
महापालिकेने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे मुंबईतील करोनाचा आलेख झपाट्याने खाली येऊ ...

'ते' स्टेटमेंट शिवसेना-भाजपमध्ये दुरावा निर्माण होण्यासाठीच ...

'ते' स्टेटमेंट शिवसेना-भाजपमध्ये दुरावा निर्माण होण्यासाठीच : शरद पवार
शिवसेनेने राज्यात भाजच्या सरकारमध्ये सहभागी होऊ नये, अशी माझी पहिल्यापासूनची इच्छा होती. ...

मुकेश अंबानींची संपत्ती नऊ राज्यांच्या जीडीपीइतकी

मुकेश अंबानींची संपत्ती नऊ राज्यांच्या जीडीपीइतकी
रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा आणि चेअरमन मुकेश अंबानी आता जगातील सातवे सर्वांत श्रीमंत ...

किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करायचा? या कार्डचे नेमके ...

किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करायचा? या कार्डचे नेमके फायदे काय?
आत्मनिर्भर भारत योजनेविषयी माहिती देताना अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी किसान क्रेडिट ...

सीबीएसईच्या १० वीचा उद्या निकाल

सीबीएसईच्या १० वीचा उद्या निकाल
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल ...

सीएची परीक्षा आता नोव्हेंबर महिन्यात होणार

सीएची परीक्षा आता नोव्हेंबर महिन्यात होणार
चार्टर्ड अकौंटंट अर्थात सीएची २९ जुलै ते १६ ऑगस्ट दरम्यान होणारी परीक्षा रद्द करण्यात आली ...

कॉंग्रेसच्या पाच मोठ्या नेत्यांनी सचिन पायलट यांच्याशी

कॉंग्रेसच्या पाच मोठ्या नेत्यांनी सचिन पायलट यांच्याशी चर्चा
कॉंग्रेसचे पाच मोठ्या नेत्यांनी सचिन पायलट यांच्याशी चर्चा केली आहे. राहुल गांधी, ...

पद्मनाभस्वामी मंदिरावर त्रावणकोरच्या शाही परिवाराचाच अधिकार

पद्मनाभस्वामी मंदिरावर त्रावणकोरच्या शाही परिवाराचाच अधिकार
केरळमधील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक अशा श्री पद्मनाभस्वामी मंदिरासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने ...

सीबीएसई (CBSE)12 वी परीक्षेचा निकाल जाहीर, कुठे आणि कसा ...

सीबीएसई (CBSE)12 वी परीक्षेचा निकाल जाहीर, कुठे आणि कसा पाहता येणार
उमेदवार त्यांच्या निकाल बोर्डाची अधिकृत वेबसाइट cbse.nic.in आणि cbseresults.nic.in तपासू ...