testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

श्रीलंकन महिलेने शबरीमला मंदिरात प्रवेश करुन भगवान अयप्पांचे दर्शन

Last Modified शनिवार, 5 जानेवारी 2019 (09:36 IST)
शेकडो वर्षाची परंपरा खंडीत करत बुदोन महिलांनी शबरीमला मंदिरात प्रदेश केला होता. दोन महिलांच्या प्रवेशानंतर ४६ वर्षीय श्रीलंकन महिलेने शबरीमला मंदिरात प्रवेश केला आणि
भगवान अयप्पांचे दर्शन घेतले आहे. या महिलेचे नाव शशीकला असे आहे.
केरळ पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
या महिलेने रितसर कागदपत्रांची पुर्तता करुन
दर्शने घेतले आहे. त्‍यानंतर रात्री ११ वाजता ती महिला मंदिर परिसरातून सुखरुप परतल्‍याची माहिती पोलिसांनी दिली.

शशीकला यांनी गाभाऱ्यात प्रवेश करुन भगवान अयप्पा स्‍वामी यांच्या समोरील 'त्‍या' पवित्र १८ पायऱ्या चढून कोणत्‍याही अडथळ्याविना दर्शन घेतले. शशीकला यांनी शबरीमाला मंदिर प्रवेशासाठीॲडव्हान्स बुकिंग केले होते. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, शशीकला आणि तिच्या नातेवाईकांनी मंदिरात प्रवेश करण्याबाबत माहिती पोलिसांना दिली होती . शशीकला यांनी आपल्‍या वया सबंधित
कागदपत्रे पोलिसांकडे जमा केली आहेत. तर शशीकला यांच्या पासपोर्टवरील माहितीवरुन त्यांचा जन्म १९७२ मध्ये झाल्‍याचे पोलिसांनी सांगितले आहे. शशीकला आणि त्यांच्या कुटुंबीयांना साध्या वेशातील पोलिस संरक्षण देण्यात आले असे पोलिसांनी स्पष्ट केले.


यावर अधिक वाचा :

Vodafone 351 रुपयांच्या रिचार्जमध्ये देत आहे अनलिमिटेड ...

national news
या दरम्यान यूजर्सला लाइव्ह टीव्ही, मूव्ही आणि व्हिडिओसाठी वोडाफोन प्लेची सुविधा मिळते. ...

नाकारले गिफ्ट आणि नोट नवर्‍यामुलाला हवं मोदींसाठी वोट

national news
आहेर, लिफाफे आणि बुके आणू नये अशी विनंती करत असलेले लग्नाचे कार्ड तर आपण बघितले असतील ...

ऑनर किलिंग: घरच्यांनी प्रेमी जोडप्याचे तुकडे केले

national news
बिहार येथील गयामध्ये एका प्रेमी जोडप्याला प्रेमाची किंमत आपले प्राण गमावून द्यावी लागली. ...

दिल्लीच्या हॉटेलमध्ये आग लागल्याने 17 जणांचा मृत्यू, जीव ...

national news
नवी दिल्ली - करोल बाग येथील हॉटेल अर्पित पॅलेसमध्ये मंगळवारी पहाटे आग लागल्यामुळे 17 ...

महिलेचा ९ वर्षीय मुलावर बलात्कार

national news
केरळमध्ये एक धक्का देणारे प्रकरण समोर आले आहे. एका ३६ वर्षीय विकृत महिलेने अवघ्या ९ ...

हुश्य, युती झाली, जागा वाटपाचा फॉर्म्युलादेखील जाहीर

national news
शिवसेना आणि भाजपानं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. ...

आघाडीची पहिली संयुक्त प्रचार सभा, येत्या २० फेब्रुवारीला ...

national news
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीआरपी व मित्र पक्षांच्या महाआघाडीने ...

हिंजवडीतील आयटी हबमध्ये ‘हाय अलर्ट’.

national news
पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडजवळच्या हिंजवडीतील आयटी हबमध्ये ‘हाय ...

युतीची अधिकृत घोषणा आज होण्याची शक्यता

national news
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज (सोमवारी) मुंबईत येत आहेत. शहा व शिवसेना पक्षप्रुख ...

शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही : नरेंद्र मोदी

national news
पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यामुळे देशभरात संताप पसरला आहे. ...