तामिळनाडू भाजपने राहुल गांधींवर निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन करण्याचा आरोप केला

Last Modified गुरूवार, 4 मार्च 2021 (22:58 IST)
काँग्रेस चे नेते राहुल गांधी यांनी आचार संहितेचे उल्लंघन करण्याचा आरोपाखाली राज्यात प्रचार करण्यापासून रोखण्यासाठी भाजपच्या तामिळनाडू युनिटने गुरुवारी निवडणूक आयोगाला विनंती केली. तामिळनाडूमध्ये 6 एप्रिल रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
भाजपने आयोगाला विनंती केली आहे की 'तरुणांना दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्यात प्रवृत्त करण्यासाठी गांधी विरुद्ध एफआयआर नोंदविण्यास निर्देश द्यावेत.

भाजपच्या राज्य निवडणूक व्यवस्थापन समिती प्रभारी व्ही. बालकृष्णन यांनी आरोप लावला आहे की 1 मार्च रोजी कन्याकुमारी जिल्ह्यातील मुळगूंमुदु येथील सेंट जोसेफ मॅट्रिक उच्च माध्यमिक विद्यालयात गांधींचा निवडणूक कार्यक्रम आयोजित करणे हे आचार संहितेचे उल्लंघन आहे.
बालकृष्णन यांनी गुरुवारी मुख्य निवडणूक अधिकारी सत्यव्रत साहू यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की , शैक्षणिक संस्थेत गांधींची निवडणूक मोहीम ही आचारसंहितेच्या तरतुदीचे उल्लंघन करीत आहे.त्या मुळे त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. त्यांच्या वर तामिळनाडूमध्ये प्रचाराला बंदी घालण्याची गरज आहे.यावर अधिक वाचा :

आता थेट बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

आता थेट बोगस डॉक्टरचा पर्दाफाश
पुण्याच्या शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे एका बोगस डॉक्टराचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी ...

खासदार संजय राऊत यांनी ममता दीदींना पाठिंबा दर्शवला

खासदार संजय राऊत यांनी ममता दीदींना पाठिंबा दर्शवला
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल ...

लॉकडाऊनची अंमलबजावणी दोन दिवसांनी होईल

लॉकडाऊनची अंमलबजावणी दोन दिवसांनी होईल
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासठी 12 ते 13 दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे, ...

लॉकडाऊनचा निर्णय आजच होण्याची शक्यता : अस्लम शेख

लॉकडाऊनचा निर्णय आजच होण्याची शक्यता : अस्लम शेख
राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य ...

PNB महिलांना मोफत प्रशिक्षण देत आहे, दरमहा लाखो कमावू शकता, ...

PNB महिलांना मोफत प्रशिक्षण देत आहे, दरमहा लाखो कमावू शकता, कोण अर्ज करू शकेल?
पंजाब नॅशनल बँक महिला सक्षमीकरणासाठी अनेक सुविधा पुरवते. पुन्हा एकदा पीएनबीच्या मदतीने ...

खासदार संजय राऊत यांनी ममता दीदींना पाठिंबा दर्शवला

खासदार संजय राऊत यांनी ममता दीदींना पाठिंबा दर्शवला
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल ...

रशियाच्या Sputnik V लसीला भारतात मंजुरी

रशियाच्या Sputnik V लसीला भारतात मंजुरी
रशियाच्या 'स्पुटनिक व्ही' या लसीच्या भारतात मंजुरी देण्यात आलीय. त्यामुळे आता कोव्हॅक्सिन ...

हरिद्वार: शाही स्नानासाठी भक्तांची गर्दी, कोविड नियमांचे ...

हरिद्वार: शाही स्नानासाठी भक्तांची गर्दी, कोविड नियमांचे पालन नाही
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज हरिद्वारमधील कुंभातील दुसरे शाही स्नान आहे. पोलिस ...

राजू शेट्टी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इशारा

राजू शेट्टी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इशारा
‘जर महाराष्ट्राच्या लस पुरवठ्यात वाढ करण्यात आली नाही, तर सीरम इन्स्टिट्यूटमधून इतर ...

RSS प्रमुख मोहन भागवत यांना कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल

RSS प्रमुख मोहन भागवत यांना कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल
नागपूर- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण झाली ...