testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

नितिन गडकरी अहमदनगर येथे चक्कर येऊन बेशुद्ध

राहुरी| Last Modified शुक्रवार, 7 डिसेंबर 2018 (13:28 IST)
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांना आज राहुरी कृषी विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यादरम्यान चक्कर आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कार्यक्रमादरम्यान,
राष्ट्रगीत सुरू असताना गडकरींना अचानक चक्कर आली, त्यावेळी तिथे उपस्थित असलेले राज्यपाल विद्यासागर राव यांनी त्यांना सावरले. दरम्यान, नितीन गडकरींची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यासाठी नितीन गडकरी आले होते. यावेळी त्यांनी भाषणही केले. मात्र कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत सुरू असताना चक्कर आल्याने गडकरी कोसळले. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या राज्यपालांनी गडकरींना सावरले. तसेच डॉक्टरांनी तातडीने गडकरी यांची तपासणी केली. त्यानंतर गडकरी यांना रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. प्राथमिक उपचारानंतर ते स्वतःच चालत गेले आणि वाहनात बसले. त्यांना पुन्हा रुग्णालयात नेण्यात येणार आहे, असं सांगण्यात आलं.

दरम्यान, या घटनेनंतर नितीन गडकरींचे आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. तसेच गडकरी यांना विशेष विमानाने नागपूर येथे नेण्यात येणार आहे.


यावर अधिक वाचा :

ऑडी ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन लॉन्च, कारमध्ये उपलब्ध होईल ...

national news
जर्मनीची लक्झरी कार निर्माता ऑडीने मंगळवारी, त्याची सेडान कार ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन ...

जागतिक महिला दिन: पीएम मोदींचा नारी शक्तीला सलाम, पोस्ट ...

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनच्या निमित्ताने महिलांना केले आणि शुभेच्छा ...

जागतिक महिला दिन विशेष : वाट खडतर... तरीही आज सक्षम मी

national news
बँकेतील अधिकारीपदावरील नोकरी व त्यानंतर चांगल्या घरात झालेल्या विवाह, असे सारे काही उत्तम ...

सेक्स लाईफसाठी वाईट आहे या 7 सवयी

national news
– खास करून महिला, आपल्या पार्टनरसोबत सेक्सबद्दल बोलताना टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण ...

शरीरातील या 10 भागांवर तीळ, सांगतात धनयोगाबद्दल

national news
शरीरातील 10 स्थान असे आहे जेथे तीळ असायचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्हाला कधीपण पैशांचा अभाव ...

गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या अस्थींचे ...

national news
नाशिक-गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय सरंक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या ...

मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी मिलिंद देवरा

national news
मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून संजय निरूपम यांची उचलबांगडी करत, माजी केंद्रीय ...

'तो' व्हिडिओ बनावट : भाजप

national news
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा पुलवामा हल्ल्यासंदर्भातला व्हायरल झालेला ...

राफेल प्रकरणाच्या फाईल चोरीची तक्रार नाही हा भ्रष्टाचार ...

national news
गेली ५२ वर्षे खंड न पडता मला निवडून आणण्याचे काम या महाराष्ट्राने केले. याच महाराष्ट्रात ...

निरव मोदीला लंडनमध्ये अटक

national news
भारतीय बँकिंग क्षेत्रात सर्वात जास्त अर्थात 13 हजार कोटींचा घोटाळा करणार्‍या नीरव मोदीला ...