testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

वाराणसीत फ्लायओवर घटना; या मृत्यूंचे जबाबदार कोण

वाराणसी| Last Modified बुधवार, 16 मे 2018 (11:55 IST)
येथे बांधका सुरू असलेला एक पूल कोसळून झालेल्या अपघाताध्ये सुमारे 20 जण ठार झाले आहेत. एका वृत्तसंस्थेने तसा दावा केला आहे. पूल कोसळल्यामुळे ढिगार्‍याखाली सुारे 50 जण दबले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ढिगार्‍याखाली दबलेल्यांची संख्या पाहता मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे. सुमारे दोन वर्षांपासून या पुलाचे काम
सुरू होते.

छावणी रेल्वे स्थानकाच्या जवळ या उड्डाणपुलाचे काम सुरू होते. मृतांत आणि ढिगार्‍याखाली अडकेल्या लोकांमध्ये बहुतांश मजुरांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. जेसीबीच्या सहायाने ढिगारा उपसण्याचे आणि मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. स्थानिक अधिकारी, पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून रात्री उशीरार्पंत मदतकार्य चालू होते.

यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

लोकसभा निवडणुक: तारखा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ...

national news
लोकसभा निवडणुकीची घोषणा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. याबाबत ...

'त्या' दोन महिलांना पोलिस संरक्षण द्या

national news
शबरीमला मंदिरात प्रवेश करून शेकडो वर्षांचा नियम मोडीत काढणाऱ्या त्या दोन महिलांना पोलिस ...

आता कामाला लागा, पुन्हा एकदा आमचे सरकार येईल

national news
‘भाजपाने ११ आणि १२ तारखेला राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत आयोजित केले होते. त्यामध्ये भाजपाचे ...

सोमवारी रात्री सुपरमूनचे दर्शन होणार

national news
येत्या सोमवारी दि. २१ जानेवारी रोजी खग्रास चंद्रग्रहण होणार आहे, तसेच त्यावेळी ब्लडमून, ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...