testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

वारलीचा चित्रकलेचा जादूगार जिव्या सोमा म्हसे यांचे निधन

jiva soma
Last Modified बुधवार, 16 मे 2018 (09:16 IST)
वारली चित्रकला सातासमुद्रापार नेणारा अनोखा चित्र जादूगार जिव्या सोमा म्हसे यांचे
वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. राष्ट्रपती पुरस्कार व पद्मश्रीसह अनेक सन्मान मिळविणाऱ्या म्हसे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
पश्चात पत्नी पवनी तसेच सदाशिव, बाळू व विठ्ठल ही तीन मुले आणि ताई व वाजी या दोन मुली असा परिवार आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर जिव्या सोमा म्हसे यांनी वारली चित्रकलेला जगमान्यता मिळवून दिली. म्हसे यांना १९७६ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, तर २०१६ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चित्रांमधून वारली संस्कृती, कला याचे अनोखे चित्रण त्यांनी केले.
रशिया, इटली, जर्मन, जपान, चीन, इंग्लंड, बेल्जियम अशा अनेक देशांमध्ये म्हसे यांची चित्रकला पोहचली आहे. त्यांच्या वारली पेटिंगवर खूश होऊन बेल्जियमच्या राणीने म्हसे यांना १७ लाख रुपयांचे बक्षीस दिले होते, तर जपानच्या मिथिला म्युझिअमचे डायरेक्टर होसेगवा यांच्या हस्तेदेखील त्यांचा गौरव करण्यात आला.



यावर अधिक वाचा :

31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप

national news
1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...

भिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत

national news
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...

इन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल

national news
1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...

एअर एशियाची दमदार ऑफर

national news
एअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...

भिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत

national news
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...

मुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त

national news
सोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...

फ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया

national news
फ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...

फेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...

national news
मार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...

केवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर

national news
आयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...

आता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान

national news
‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...