काय सांगता! 8 पायांचे शेळीचे पिल्लू जन्मले

Last Modified मंगळवार, 20 जुलै 2021 (11:40 IST)
एका शेळींने
8 पाय,2 कुल्हे असणाऱ्या एका पिल्लाला जन्म देण्याची घटना समोर आली आहे. या शेळीच्या पिल्लाचा जन्म पश्चिम बंगालच्या कालमेघा परिसरातील बनगाव येथे झाला आहे.त्या गावातील सरस्वती मोंडल नावाच्या महिलेच्या शेळीने आठ पायाच्या पिल्लाला जन्म दिला आहे.ही माहिती गावात वेगाने पसरली असताना त्या पिल्ल्याला बघण्यासाठी मोंडल यांच्या घरी गर्दी झाली.सध्या या शेळीच्या पिल्लूचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सरस्वती यांच्या शेळीने दोन पिल्लांना जन्म दिला. त्यात एक पिल्लू सामान्य असून दुसऱ्या पिल्लूला आठ पाय आणि दोन कुल्हे आहेत.या पिल्लूला बघतातच सरस्वती घाबरल्या.त्यांनी असं हे प्रथमच बघितल्याचे सांगितले.दुर्देवाने या आठ पायाच्या पिल्लूचा जन्माच्या अवघ्या पाच मिनिटातच मृत्यू झाल्याचे सरस्वती यांनी सांगितले.दुसरे पिल्लू सुखरूप असल्याचे त्यांनी सांगितले.या आठ पायाच्या पिल्लाला बघण्यासाठी त्यांच्या घरी गावकरांनी गर्दी केली होती.आणि त्याचे फोटो काढले.ते फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले.यावर अधिक वाचा :

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व
जान्हवी मुळे तुम्हाला माहिती आहे का? यंदा टोकियो ऑलिंपिकमध्ये अनेक खेळाडूंसोबतच एक ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची 'योग्य' वेळी निवड करू'
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून, ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील कुटुंबियांकडून धुळ्याच्या तरूणाचे अपहरण
सोशल मीडियावर केलेली मैत्री धुळे येथील एका तरूणास चांगलीच महागात पडली असून, महिलेच्या ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता सामान्य लोकांसाठी हे महत्त्वपूर्ण काम सुकर केले आहे
COVID-19 च्या दुसऱ्या लहरीमध्ये आता आधार कार्डधारक कधीही आणि कोठूनही त्यांचे आधार कार्ड ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते वापराशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घ्या
Battlegrounds Mobile India (BGMI) अधिकृतपणे भारतात लाँच केले गेले. खेळाच्या लाँचची घोषणा ...

बसवराज बोम्मई कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असतील, BJPच्या ...

बसवराज बोम्मई कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असतील, BJPच्या विधानसभेच्या बैठकीत नावावर शिक्कामोर्तब
बसवराज एस बोम्मई आता बीएस येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या कर्नाटकच्या ...

रामप्पा मंदिरा नंतर आता ढोलाविराला युनेस्कोने जागतिक वारसा ...

रामप्पा मंदिरा नंतर आता ढोलाविराला युनेस्कोने जागतिक वारसा स्थानाचा दर्जा दिला आहे, काय आहे ते जाणून घ्या
13 व्या शतकानंतर तेलंगणाच्या रामप्पा मंदिराला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा ...

आसाम-मिझोरम सीमा संघर्षात मराठी IPS अधिकारी वैभव निंबाळकर ...

आसाम-मिझोरम सीमा संघर्षात मराठी IPS अधिकारी वैभव निंबाळकर जखमी
आसाम मिझोरम सीमा संघर्षात महाराष्ट्रातील IPS अधिकारी वैभव निंबाळकर जखमी झाले आहेत. ...

प्रतीक्षा संपली,पुढच्या महिन्यापासून मुलांची कोविड लस ...

प्रतीक्षा संपली,पुढच्या महिन्यापासून मुलांची कोविड लस भारतात येऊ शकते-आरोग्यमंत्री
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम सर्वाधिक मुलांवर होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदींनी सीआरपीएफच्या स्थापना दिनाच्या शुभेच्छा ...

पंतप्रधान मोदींनी सीआरपीएफच्या स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या
केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) 83 व्या वाढदिवसादिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ...