testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

कलश स्थापना/घटस्थापनेचे मुहूर्त (2017)

kalash
आश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून शारदीय नवरात्राचा आरंभ होत असतो. पर्व 21 सप्टेंबरपासून सुरू होऊन 29 सप्टेंबरपर्यंत राहणार आहे.

नवरात्रीचे नऊ दिसव देवीचे विभिन्न रूपाची पूजा करण्याची प्रथा आहे. नवरात्रीचे नऊ दिवस सकाळ आणि संध्याकाळ देवीचे पूजन आणि आरती केली पाहिजे. जे जातक पूर्ण नऊ दिवस उपास करू शकत नाही त्यांनी अष्टमी किंवा नवमीच्या दिवस उपास ठेवून हवन व कन्या पूजनकरून देवीला प्रसन्न करायला पाहिजे.

घटस्थापनेसाठी शुभ मूहूर्त या प्रकारे आहे.
सकाळी 6.16 ते 7.47: शुभ
दुपारी : 112.20 ते 1.51 पर्यंत लाभ

दुपारी : 1.51 ते 3.21 पर्यंत अमृत मुहूर्त
सायंकाळी : 4.52 ते 6.23 पर्यंत शुभ
सायंकाळी : 6.23 ते 7.52 पर्यंत अमृत.

लग्नानुसार ब्रह्म मुहूर्त

3.46 ते 6.47 : अमृत


सकाळी 6.08 ते 8.06 कन्या लग्न.
सकाळी 8.06 ते 10.20 तुला लग्न.
सायंकाळी 4.28 ते 6.03 कुंभ लग्न.
रात्री 7.32 ते 9.15 मेष लग्न.
रात्री 9.15 ते 11.12 वृषभ लग्न.

विशेष : अभिजीत मुहूर्त 11.56 ते 12.44 पर्यंत.उपरोक्त दिलेल्या या वेळेत तुम्ही घटस्थापना करू शकता.


यावर अधिक वाचा :