testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

नवरात्रीत उपास करत असाल तर हे 13 काम चुकूनही करू नका

1-
व्रत ठेवणार्‍यांनी दाढी-मिश्या आणि केस नाही कापायला पाहिजे.


2 - नऊ दिवसांपर्यंत नखं कापणे देखील वर्जित आहे.


3- जर अखंड ज्योती लावली असेल तर या दिवसांमध्ये घराला रिकामे सोडून जाऊ नये.

4- खाण्यात कांदे, लसूण आणि नॉनवेज खाणे टाळावे.

5- नऊ दिवसांचा उपास ठेवणार्‍यांनी अस्वच्छ कपडे आणि बगैर धुतलेले कपडे नाही परिधान करायला पाहिजे.

6- व्रत ठेवणार्‍या लोकांना बेल्ट, चप्पल जोडे, बॅग सारखे चामड्याच्या वस्तूंचा वापर नाही करायला पाहिजे.

7- व्रत ठेवणार्‍यांनी नऊ दिवस लिंबू नाही कापायला पाहिजे.

8 - उपासात नऊ दिवसांपर्यंत भोजनात अनाज आणि मिठाचे सेवन नाही केले पाहिजे.

9- विष्णू पुराणानुसार, नवरात्री व्रताच्या वेळेस दिवसा झोपणे निषेध आहे.

10. फलाहार एकाच जागेवर बसून केले पाहिजे.

11.चालीसा, मंत्र किंवा सप्तशतीचे पठण करत असाल तर मध्येच दुसरी गोष्ट बोलणे किंवा उठण्याची चूक करू नये. यामुळे या पाठचे फळ
नकारात्मक शक्त्या घेऊन जातात.


12. बरेच लोक भूक भागवण्यासाठी तंबाखूचे सेवन करतात ही चूक उपासादरम्यान करू नये. व्यसनामुळे व्रत खंडित होते.

13. शारीरिक संबंध स्थापित केल्याने व्रताचे योग्य फळ मिळत नाही.


यावर अधिक वाचा :