Oppo Reno 3, लाँचिंग पूर्वीच 5 लाखहून अधिक बुकिंग

Oppo Reno 3
Last Modified गुरूवार, 26 डिसेंबर 2019 (12:15 IST)
चीनची स्मार्टफोन कंपनी Oppo आज बहुप्रतीक्षित सिरीज लाँच करत आहे. Oppo Reno 3 सोबतच कंपनी ही लाँच करत आहे. Oppo Reno 3 आणि Pro व्हेरियंट हे ड्युल बँड 5G कनेक्टीव्हिटीसोबत येणार आहेत. या सिरीजमध्ये क्वॉड कॅम सेटअप दिला जाण्याची शक्यता आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये ColorOS 7 स्किन आउट-ऑफ-द-बॉक्स दिला जाणार आहे.

या फोनसाठी ग्राहक किती उत्सुक आहेत हे बुकिंगवरुन अंदाज लावता येऊ शकतो. सीरीजच्या लाँचिंगआधीच बुकिंग 5 लाखाचा आकडा पार झालेला आहे. फोनच्या कलर आणि मेमरी वेरियंट्सची माहिती साझा केलेली नसली तरी ग्राहकांचा उत्साह बघण्यासारखा आहे.

Oppo Reno 3 Pro संभावित फीचर
6.5 इंची फुल HD+AMOLED डिस्प्ले, 90 Hz रिफ्रेश रेटसह
128 आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज ऑप्शन
रिअर पॅनलवर मेन कॅमेरा सेंसर 60 मेगापिक्सलचा
बाकीचे तीन कॅमेरे 13 मेगापिक्सल, 8 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचे
सेल्फीसाठी 32 मेगापिक्सल कॅमेरा


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो : राजेश टोपे

लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो : राजेश टोपे
राज्यातील लॉकडाउनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो असं महाराष्ट्राचे आरोग्य ...

राज्यातील जत्रा, उत्सव यांचे आयोजन रद्द : मुख्यमंत्री

राज्यातील जत्रा, उत्सव यांचे आयोजन रद्द : मुख्यमंत्री
पुढच्या सूचना येईपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना तसंच क्रीडा ...

अशांना आत्ताच ठेचलं पाहिजे : राज ठाकरे

अशांना आत्ताच ठेचलं पाहिजे : राज ठाकरे
रुग्णालयात मरकजच्या सदस्यांकडून डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या असभ्य वागणुकीवर बोलताना राज ...

अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही

अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही
कोविडपासून पसरणार्‍या व्हायरसपासून महाराष्ट्राला नक्कीच वाचवणार परंतू दुहीचा व्हायरस ...

कोणतीही परीक्षा रद्द केली जाणार नाही

कोणतीही परीक्षा रद्द केली जाणार नाही
कोरोनामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. या ...