testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

Realme 3 Pro देणार Redmi Note 7 Pro ला टक्कर

realme 3
Last Modified मंगळवार, 9 एप्रिल 2019 (14:48 IST)
Realmi ने आधीच घोषित केले आहे की ते शाओमी रेडमी नोट 7 प्रोला टक्कर देण्यासाठी या महिन्यात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करू शकतात. या फोनचे नाव असू शकतं. हा फोन Realme 3 चा अपग्रेड व्हर्जन असेल जो चांगल्या कॅमेरा आणि प्रोसेसरसह आपल्या समोर येईल. कंपनीच्या सीईओ माधव सेठने सोमवारी याची पुष्टी केली की या महिन्यात कंपनी दिल्ली विद्यापीठ स्टेडियममध्ये एक फोन लॉन्च करणार आहे.

Realme 3 Pro चे विशिष्ट तपशील उघड झाले आहे - अहवालानुसार, हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 प्रोसेसरसह सुसज्ज आहे जे शाओमी रेडमी नोट 7 प्रोमध्ये असलेल्या स्नॅपड्रॅगन 675 प्रोसेसरचा अपग्रेड व्हर्जन आहे.

रीयलमीचा पुढील स्मार्टफोन बर्‍याच रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंट्स मध्ये उपलब्ध होईल, ज्यामध्ये 4 जीबी रॅम आणि 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज देखील असेल. Realme 3 Pro मध्ये 48 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा देखील दिला जाऊ शकतो. ताज्या अहवालानुसार, हा फोन Sony IMX519 कॅमेरा सेन्सरसह येईल. Redmi Note 7 Pro मध्ये 48 मेगापिक्सेल कॅमेरा उपलब्ध आहे जे Sony IMX586 सेन्सरसह येते. यासह यात फास्ट चार्जिंग फीचर देखील दिला जाऊ शकतो.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

मोदी सरकारचा शपथविधी या दिवशी होणार तर यांना मिळणार

national news
भाजपने लोकसभा निवडणूक 2019 मध्ये 542 पैकी 352 जागांवर जबरदस्त विजय मिळवला आहे. या ...

आर्ट ऑफ लिव्हिंगचे दुष्काळी लातुरात मोठे काम, आता ही नदी ...

national news
लातूर येथील दुष्काळ सर्व राज्याने आणि देशाने पाहिला आहे. लातूरमध्ये सर्वाधिक पाण्याचे ...

डिझेल प्यायल्याने बालकाचा मृत्यू

national news
पुण्याजवळील देहू येथे पाण्याऐवजी डिझेल प्यायल्याने बालकाचा मृत्यू झाला आहे. या मुलाला ...

बोट पाण्यात उलटली, तिघे बुडाले

national news
पुण्यातील जुन्नर तालुक्यातील माणिकडोह धरण परिसरात मासेमारी करत असताना अचानक बोट पाण्यात ...

पुणे पोलिसांकडेआली 'विचित्र' तक्रार

national news
पुणे पोलिसांकडे चक्क कोंबडा पहाटेच आरवतो असा तक्रार अर्ज एकाने दाखल केला आहे. हा विचित्र ...