testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सॅमसंगचा मोबाईल फेस्ट

सॅमसंगने फ्लिपकार्टवर एक्सक्लूसिव्ह सेल सुरु केलाय.

सॅमसंगने याला मोबाईल फेस्ट असे नाव दिले आहे. सॅमसंगचा हा सेल तीन दिवस चालणार आहे. ६ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर असा आहे.

सॅमसंग गॅलेक्सी S7 (सिल्वर टाइटॅनियम, ३२ GB) (४ GB RAM)

MRP - ४६,००० रूपये, डील प्राईस - २९,९९० रुपये,डि‍स्‍काउंट - ३४%.

सॅमसंग गॅलक्सी C9 प्रो (ब्लॅक, ६४ GB) (६ GB RAM)

MRP- ३४,००० रुपये,डील प्राईस- २९,९०० रुपये,डि‍स्‍काउंट- १२%.

सॅमसंग गॅलक्सी ऑन मॅक्स (ब्लॅक, ३२ GB) (४ GB RAM)

MRP- १६,९०० रुपये, डील प्राईस- १४,९०० रुपये,डि‍स्‍काउंट- ११%.

सॅमसंग गॅलक्सी J7 (२०१६ एडिशन) (ब्लॅक, १६ GB) (२ GB RAM)

MRP- १३,८०० रुपये,डील प्राईस- ९,७९० रुपये, डि‍स्‍काउंट- २९%.

सॅमसंग गॅलक्सी On7 (ब्लॅक, ८ GB) (१.५ GB RAM)

MRP- ८,४९० रुपये, डील प्राईस- ६,९९० रुपये, डि‍स्‍काउंट- १७%.यावर अधिक वाचा :