testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

फक्त 4 स्टेप आणि लोकं होतील इम्प्रेस

career
नोकरीसाठी असो, मित्रांबरोबर असो, कोणावर आपला किंवा कॉलेजचा नवीन दिवस असो, आपली इच्छा असते की लोकांनी आपल्याला पसंत केले पाहिजे. आपण लोकांना करण्याचा प्रयत्न करत असाल तर जाणून घ्या काही टिप्स ज्याने आपण बनू शकता एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व:
फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन
आपण कोणालाही पहिल्यांदा भेटायला जात असाल तर ही गोष्ट मेंदूत शिरवून घ्या. पहिल्या भेटीत आपण समोरच्याची पसंत बनला नाही तर दुसरी संधी मिळणार तरी कुठे आहे? दुसर्‍यांदा संधी मिळाली तरी आपल्याकडे पहिल्यांदा आपण नॉट-सो- होता या टॅगसह पाहण्यात येईल आणि ती इमेज पुसण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. यापेक्षा पहिल्या भेटीतच फोडून टाका.
लोकांशी जुळण्याचा प्रयत्न करा
पहिली भेट असली तरी आपण गर्विष्ठ आहात हे समज निर्मित होता कामा नये. समोरच्यालाही जाणून घेण्याचा प्रयत्न करा. केवळ आपण कसे आहात? हा प्रश्न पुरेसा नाही. म्हणून दुसरा प्रश्न अधिक सटीक आणि योग्य असला पाहिजे. कोणाचाही पर्सनल बाबतीत खूप विचारपूस करू नये. जसे आपण विचारू शकता आणखी लाईफमध्ये काय नवीन? याचे उत्तर मिळाले नाही तरी समोरच्याला हे नक्की कळेल की आपण रुची घेत आहात.


यावर अधिक वाचा :