testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

धनराज पिल्ले

वेबदुनिया|
नाव : धनराज पिल्ले
जन्म : १६ जुलै १९६८
ठिकाण : पुणे
देश : भारत
खेळ : हॉकी
पदार्पण : 1989

सामान्य कुटुंबात जन्मलेला व आपल्या जिद्दीच्या व कौशल्याच्या जोरावर भारतीय हॉकी संघाच्या कर्णधारपदापर्यंत मजल मारलेला जिगरबाज खेळाडू म्हणजे धनराज पिल्ले. आघाडीवर खेळणार्‍या धनराजने आतापर्यंत चारशेहून जास्त सामने खेळले असून दोनशेच्या आसपास गोल केले आहेत.
भारताकडून सर्वांत जास्त गोल करणार तो खेळाडू आहे. तो एकटाच असा भारतीय आहे की त्याने चार ऑलिम्पिक, चार जागतिक हॉकी करंडक, चार चॅम्पियन्स चषक व चार आशियाई स्पर्धेत भाग घेतला आहे. २००२ मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देणार्‍या संघाचा तो कर्णधार होता. तो सध्या इंडियन एअरलाइनमध्ये सहाय्यक व्यवस्थापक आहे.
धनराज पिल्ले आतापर्यंत इंडियन जिमखाना, एफ सी लॉन, सिलंगूर अभाहानी लि., स्तुतघर, बँक सिंपानाम नासियोनाल, आर्थर अडरसन सिंगापूर अशा वेगवेगळ्या जागतिक क्लबकडून खेळला आहे.

पुरस्कार
१९९५ : अर्जुन पुरस्कार
१९९८-९९ : के. के. बिर्ला पुरस्कार
१९९९ : राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार २००० : पद्मश्री.


यावर अधिक वाचा :

लालू प्रसाद यादव उपचारासाठी मुंबईत

national news
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना चक्कर येणे, रक्तदाब व साखरेत चढ-उतार ...

कुमारस्वामी यांचा आज शपथविधी

national news
डीएसचे नेते एच.डी. कुमारस्वामी बुधवारी संध्याकाळी ४.३० वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार ...

विदेशी पर्यटकांवर माकडांच्या टोळीचा हल्ला

national news
ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या विदेशी पर्यटकांवर माकडांच्या टोळीने हल्ला केला. यावेळी ...

अशी आहे आयपीएलच्या फायनल कार्यक्रमाची तयारी

national news
आयपीएल २०१८ फायनलचा सामना २७ मे रोजी मुंबईमध्ये रंगणार आहे. यात या सामन्यापूर्वी २ तास ...

जीएसटी आणि वाढती महागाई मुळे ५० विदेशी हॉटेल्स बंद

national news
जीएसटी सोबत रोज वाढत असलेली महागाई याची मोठी झळ छोट्या उद्योगांनाच बसली असं चित्र नाही तर ...

Moto G6 भारतात 4 जूनला होईल लाँच, अमेजनवर होईल याची विक्री

national news
लेनोवो स्वामित्व असणारी कंपनी मोटोरोला आपला नवीन स्मार्टफोन लाँच करत आहे ज्याचे नाव आहे ...

आंतरराष्ट्रीय कूपन कोड कंपनी पिकोडी, आता भारतात

national news
इंटरनेटवर सर्वात फायदेशीर ऑनलाईन डील आणि कूपन सर्च मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन देणारी ऑनलाईन ...

बीएसएनएलचा 'डेटा त्सुनामी' प्लान

national news
बीएसएनएल (BSNL)ने नवा प्लान जाहीर केलाय. जियो आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने ...

एअरटेल - अमेझॉनचा करार, मिळणार २,६००चा कॅशबॅक

national news
एअरटेल आणि अमेझॉन इंडियाने मिळून ४ जी स्मार्टफोन खरेदीवर कॅशबॅक ऑफर आणली आहे. या ऑफरसाठी ...

डिसेंबर 2019 पर्यंत भारतात 5 जी सेवेची शक्यता

national news
येत्या काही दिवसात 5 जीचे निकष निश्चित करण्याचा ट्रायचा प्रयत्न करणार असून डिसेंबर 2019 ...