testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळवून देतो कुंभ स्नान

prayagraj kumbh
Last Modified शुक्रवार, 11 जानेवारी 2019 (11:59 IST)
कुंभ मेळा आस्थेचा पर्व आहे. श्रद्धालु पवित्र गंगेत डुबकी लावून आपले पाप आणि जन्म मरणाच्या चक्रातून मुक्ती मिळवतात. हिंदू पौराणिक कथेनुसार, पृथ्वीवर फक्त
कुंभ मेळा एक अशी जागा आहे, जेथे तुम्ही तुमच्या पापातून मुक्त होऊ शकता. जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळवू शकता.

मान्यता अशी आहे की कुंभच्या दिवसांमध्ये पवित्र गंगेच्या पाण्यात डुबकी लावल्याने मनुष्य आणि त्याचे पूर्वज दोषमुक्त होऊन जातात. स्नान करून प्रत्येक व्यक्ती नवीन वस्त्र धारण करतात आणि साधुंचे प्रवचन ऐकतात. दोन मोठे कुंभ मेळ्याच्यामध्ये ऐक अर्धकुंभ मेळा देखील लागतो. यंदा प्रयागराजमध्ये कुंभ मेळा हा अर्धकुंभ आहे. संगम तटावरच ऋषि भारद्वाज यांचे आश्रम आहे, जेथे श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेसोबत वनवासच्या वेळेस येऊन थांबले होते. प्राचीनकाळात शंकराचार्य आणि

चैतन्य महाप्रभुदेखील कुंभ दर्शन करण्यासाठी गेले होते.

कुंभ मेळ्यात येणारे नागा साधु सर्वात जास्त आकर्षणाचे केंद्र असतात. महाकुंभ, अर्धकुंभ किंवा सिंहस्थ कुंभानंतर नागा साधुंना बघणे फारच अवघड असते. नागा साधु बनण्यासाठी 10 ते 15 वर्षांपर्यंत कठिण तप आणि ब्रम्हचर्याचे पालन करावे लागते. आपल्या गुरुला विश्वासात घ्यावे लागते की ते आता साधु बनण्यालायक आहे. परिवार आणि समाजाचे त्यांना कुठलेही मोह नाही आहे.यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

पती- पत्नीने उठल्यावर करावे हे एक काम

national news
सकाळी लवकर उठून नवरा बायकोने स्नान करावे. स्नान केल्यावर देवपूजा व तुळशी पूजा ...

जीवनाची दिशा बदलून देतील सत्य साईबाबांचे 20 मौल्यवान विचार

national news
सत्य साई बाबा सर्वधर्माच्या लोकांसाठी प्रेरणास्रोत होते. त्यांचे विचार खूप प्रभावशाली ...

चैत्रगौरी पूजन

national news
चैत्र मासात शुक्ल पक्षातील तृतीयेला गौरीच्या (पार्वती वा अन्नपूर्णादेवी) मूर्तीची स्थापना ...

अशा पद्धतीचा आहार देऊ शकतो गंभीर आजार किंवा मृत्यूला

national news
भोजनासाठी हिंदू शास्त्र आणि आयुर्वेदात काही नियम सांगितले गेले आहेत. अन्नामुळेच व्यक्ती ...

तांदुळाला इतकं महत्त्व असतं... आपल्या माहीत आहे का यामागील ...

national news
तांदूळ किंवा अक्षता यांना आमच्या ग्रंथात सर्वात पवित्र धान्य मानले गेले आहे. पूजेत ...

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...