testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

कडक रोझे ठेवणार्‍याकडे आदराने पाहिले जाते

id
वेबदुनिया|

ND
रमझान महिना संपल्यावर जेंव्हा प्रथम चंद्र दर्शन होते तेंव्हा साजरी होते. रमझान-ईदच्या दिवशी नवे-नवे कपडे लेऊन, एकमेकांना आलिंगन देऊन ईदची 'मुबारक बात' दिली जाते. मटण, चिकन, वेगवेगळ्या बिर्याण्या, गोडधोड पदार्थ, सुकामेवा ह्यांची रेलचेल असते. एकमेकांच्या घरी 'ताटे' पाठविण्याचाही प्रघात आहे. १०-१२ वर्षाच्या मुली कलाबुतींनी मढविलेले वस्त्रप्रावर्ण लेऊन ही 'ताटे' आपापल्या नातेवाईकांकडे, ओळखीच्यांकडे घेऊन जाताना दिसतात. गरीबांची मुले घरोघर 'ईदी' (बक्षीस) मागत फिरतात. (त्या भीक म्हणत नाहीत) 'ईदी' कोणीही कुणालाही (वयाने मोठी व्यक्ती, लहान व्यक्तीस) गरीब श्रीमंत भेदभाव विसरुन देऊ शकतो. राजाही ईदीचा हकदार असतो. घरात आई-वडील, मोठे बहीण-भाऊ लहानांना 'ईदी' म्हणून पैसे, वस्तू देऊन खूष करतात.

वर्षभराची महत्त्वाची मोठी खरेदी रमझान ईदच्या मुहूर्तावर केली जाते. नवीन घर, नवीन गाडी, महागातील इलेक्ट्रॉनिक वस्तू (टीव्ही, व्हिसीआर, डिव्हिडी प्लेअर इ.), जून्या घराचे रंगकाम, कपडे, अत्तरं इ. अनेक गोष्टींची खरेदी रमझान ईदच्या मुहूर्तावर होते. रमझान ईद विखुरलेले कुटुंब एकत्र येऊन साजरे करतात. नोकरी-धंद्या निमित्त, कुटुंब विस्तारामुळे, गृहकलहानेही वेगळी झालेली भावंडे आपापल्या कुटुंबासमवेत ईदसाठी मतभेद विसरून ईद साजरी करायला एकत्र येतात. (मुख्यतः कुटुंबप्रमुखाच्या निवासस्थानी) त्या दिवशी जूने मतभेद उकरून काढून कोणी भांडायचे नसते. सर्व हसते-खेळते वातावरण असते.


यावर अधिक वाचा :

देवघरात नका ठेवू या मूरत्या

national news
वास्तूप्रमाणे घराच्या ईशान कोपर्या्त मंदिर प्रतिष्ठित केले पाहिजे. मंदिरात प्रतिष्ठित ...

कोकिलाव्रत कथा

national news
ब्रम्हदेवाला दहा पुत्र त्यातील दक्षप्रजापती, त्याला 101 कन्या होत्या. ज्येष्ठ कन्या ...

स्वप्नात दिसले बदाम आणि अंडी तर याचा अर्थ जाणू घ्या...

national news
बर्‍याच वेळा स्वप्न आमच्या भविष्याबद्दल बरेच काही सांगतात. कधी कधी असे ही होते की ज्या ...

साईबाबांचे दोहे

national news
तद अभिमान न कीजिए, कहैं साई समुझाय। जा सिर अहं जु संचरे, पड़ै चौरासी जाय॥

कोकिलाव्रत: कसे करावे?

national news
ज्या वर्षी आषाढ अधिकमास येईल त्यानंतरच्या शुद्ध आषाढ पौणिमेपासून श्रावण पौर्णिमेपर्यंत ...

राशिभविष्य