testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

राज्यातील शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करा – अजित पवार

ajit panwar 600
Last Modified मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018 (15:44 IST)
अभिमान गीताच्या पत्रकातून सातवं कडवं गायब ...दादांनी व्यक्त केली नाराजी...

आज विधान सभेत मराठी भाषा दिन साजरा करत असताना गाण्यात येत असलेल्या मराठी अभिमान गीतातून सातवे कडवे वगळण्यात आले होते. ही बाब विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. तर अभिमान गीत सुरु असतानाच माईक बंद पडल्याची बाब लक्षात आणून देतानाच अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हे कोणी मुद्दाम करत आहे का?
हे कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिले होते आणि त्यातून कोणाला काय मिळतंय याची चौकशी करा अशी मागणी अजित पवार यांनी सभागृहात केली.
अजित पवार यांनी राज्यातील प्रत्येक शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करा. कारण काही मुलांना मराठी नीट वाचता किंवा लिहिता येत नाही. मला कुणाचा अपमान करायचा नाही परंतु सभागृहातील काही सदस्यांनाही मराठी नीट येत नाही याबाबत नाराजी व्यक्त करतानाच मराठी भाषा टिकण्यासाठी हा निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे,असे ते म्हणाले. हा निर्णय घेतला तरच मराठी भाषा टिकेल असेही अजित पवार म्हणाले.

मराठी भाषा विषयक ठरावावर बोलताना अजित पवार यांनी ही मागणी लावून धरली. दरम्यान मराठी भाषा विषयक ठराव मांडत असतानाच विनोद तावडे यांचे सभागृहामध्ये आगमन झाले,
त्यांच्या उशीरा येण्यावरही अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळणार

जयंत पाटील यांचा सवाल
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यावरुन सभागृहात गोंधळ...वेलमध्ये उतरत विरोधकांचे आंदोलन...काही काळासाठी सभागृह तहकूब


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

भय्यूजी महाराजांची पत्नी आणि मुलगी यांची डीआयजींकडे तक्रार

national news
भय्यूजी महाराज आत्महत्या प्रकरणात आता त्यांची पत्नी आणि मुलगी दोघांनीही डीआयजींकडे तक्रार ...

जावा कंपनीचे पुण्यात देशातील पहिले शोरूम सुरू

national news
भारतीय रस्त्यांवर अधिराज्य गाजवलेली जावा नव्या ढंगात पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे. १ ...

लातूरला 10 दिवसांआड पाणी पुरवठा

national news
ऐन हिवाळ्यात लातूरमध्ये पाणी प्रश्नानं गंभीर स्वरुप धारण केलं आहे. महापालिका प्रशासनानं ...

मोबाईलचा वापर केला हत्यारासारखा, वडिलांना फेकून मारला

national news
चिंचवडच्या छत्रपती शिवाजी पार्क भागात राहणाऱ्या एका मुलाने त्याच्या वडिलांना मोबाईल फेकून ...

इगतपुरी न्यायालयाकडून राज ठाकरे यांना जामीन मंजुर

national news
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना मंगळवारी इगतपुरी न्यायालयाने एका ...

लातूरला 10 दिवसांआड पाणी पुरवठा

national news
ऐन हिवाळ्यात लातूरमध्ये पाणी प्रश्नानं गंभीर स्वरुप धारण केलं आहे. महापालिका प्रशासनानं ...

मोबाईलचा वापर केला हत्यारासारखा, वडिलांना फेकून मारला

national news
चिंचवडच्या छत्रपती शिवाजी पार्क भागात राहणाऱ्या एका मुलाने त्याच्या वडिलांना मोबाईल फेकून ...

इगतपुरी न्यायालयाकडून राज ठाकरे यांना जामीन मंजुर

national news
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना मंगळवारी इगतपुरी न्यायालयाने एका ...

विश्वातील सर्वात सुंदर महिला पोलिस ऑफिसर फोटो शेअर करून ...

national news
जर्मनीची महिला पोलिस अधिकारीला हे लक्षातच आले नाही की सोशल मीडियावर स्वत:चे फोटो शेअर ...

आगीत ६ जणांचा मृत्यू ,१४७ जण जखमी

national news
मुंबईतील अंधेरी भागात असलेल्या कामगार रुग्णालयाच्या आगीत सहा जणांचा मृत्यू तर एकूण १४७ जण ...