testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

पोलिसांच्या धक्काबुक्कीत सुप्रिया सुळे यांच्या हाताला दुखापत

supriya sule
Last Modified सोमवार, 11 डिसेंबर 2017 (17:12 IST)

यवतमाळ येथून निघालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या

हल्लाबोल
पदयात्रेने आज १५५ किमी. चा प्रवास पूर्ण करत नागपूर शहरात प्रवेश केला. भारावलेल्या कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावरच उत्स्फूर्त चक्काजाम आंदोलन केले. शिस्तबद्ध पद्धतीने चाललेल्या या आंदोलनावर पोलिसांनी कारवाई केली. त्यांनी खा.
Supriya Suleयांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर मात्र कार्यकर्ते आक्रमक झाले. पोलिसांनी झटापट करत, हिसके देत सुप्रियाताईंना पोलिस व्हॅनमध्ये चढवलं. या सगळ्या ओढाताणीत सुप्रिया सुळे यांच्या हाताला जबर दुखापत झाली. कार्यकर्त्यांचा आक्रोश व आक्रमक अवतार पाहून पोलिसांनी सुप्रिया सुळे व अन्य नेत्यांना सोडून दिले. त्यानंतर पुन्हा पदयात्रा सुरू झाली व आपल्या दुखावलेल्या हाताची पर्वा न करता सुप्रिया ताई पुन्हा हल्लाबोल करण्यासाठी सज्ज झाल्या.यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

न्यायालयाने महिला व बाल विकास मंत्रालयाला फटकारले

national news
गेल्या ९ महिन्यात एकट्या मेळघाटात ५०८ बालके मृत्यूमुखी पडली आहेत. एप्रिल ते डिसेंबर २०१८ ...

मराठा आरक्षण : राज्य सरकारकडून प्रतिज्ञापत्रक

national news
मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण हे मागासवर्ग आयोगाने सखोल अभ्यास करून, तयार केलेल्या ...

धर्मगुरू झाकीर नाईकच्या संपत्तीवर टाच

national news
अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईकच्या मुंबई आणि ...

राज ठाकरे यांचा व्यंगचित्रातून टोला

national news
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र ...

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरण, तिघांना अटक

national news
भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी प्रमुख सेवक विनायक दुधाळे, शरद देशमुख आणि पलक ...