मुंबई- गोवा महामार्गावर भीषण अपघात, पुलावरून 15 फूट उंचीवरून खाली कोसळली कार

Last Modified शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020 (11:30 IST)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पेणजवळ उड्डाणपुलावरून कार खाली रस्त्यावर कोसळली आहे. या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले असून यातील दोन जणांची स्थिती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. कारचा वेग जास्त असल्यामुळे अपघात झाल्याचा अंदाज बांधला जात आहे. कल्याणवरून श्रीवर्धनकडे जाताना हा अपघात झाला. हॉटेल झी ग्रार्डनसमोर ब्रिजवरून कार (MH05EA 5576) 15 फूट उंचीवरून खाली पडली. घटनास्थळी असणाऱ्या लोकांनी तात्काळ जखमींना बाहेर काढलं आणि नजिकच्या पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर गंभीर जखमींना एम.जी.एम पनवेल येथे उपचारासाठी हलविण्यात आलं आहे.
संध्या नथू पाटील, राजेश शशिकांत मोरे आणि प्रीती दत्तू कडवे अशी जखमींची नावे आहेत.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

शाओमी मंगळवारी भारतात मी इलेक्ट्रिक स्क्रूड्रिव्हर लॉन्च ...

शाओमी मंगळवारी भारतात मी इलेक्ट्रिक स्क्रूड्रिव्हर लॉन्च करणार आहे
शाओमी आपले उत्पादन भारतात लाँच करणार आहे, याची माहिती शाओमी इंडियाच्या ट्विटर अकाउंटवर ...

नवतपा म्हणजे काय, त्यामुळे उष्णता का वाढते? जाणून घ्या

नवतपा म्हणजे काय, त्यामुळे उष्णता का वाढते? जाणून घ्या
प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात नवतपाला सुरुवात होते. यंदा 25 मे रोजी नवतपा सुरू होत आहे. नवतपा ...

फुटबॉलप्रेमींना खूषखबर, ला लिगा स्पर्धेला मंजुरी

फुटबॉलप्रेमींना खूषखबर, ला लिगा स्पर्धेला मंजुरी
लॉकडाउन काळात घरात बसून कंटाळलेल्या क्रीडा प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. जर्मन सरकारने ...

पाकिस्तानला अमेरिकेकडून ४५ कोटींची आर्थिक मदत

पाकिस्तानला अमेरिकेकडून ४५ कोटींची आर्थिक मदत
अमेरिकेने करोना व्हायरसचा सामना करण्यासाठी पाकिस्तानला ४५ कोटी ५८ लाख २० हजारांची आर्थिक ...

दिलासादायक बाब, ४ लसींची लवकरच क्लिनिकल ट्रायल

दिलासादायक बाब, ४ लसींची लवकरच क्लिनिकल ट्रायल
देशात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असून याचा सामाना करण्यासाठी प्रयत्न सुरुच. ...