बाप्परे ५० जणीना लग्नाचे आमिष दाखवून फसविले

cyber halla
Last Modified शनिवार, 7 डिसेंबर 2019 (10:40 IST)
शादी डॉट कॉम, जीवन साथी डॉट कॉम या ऑनलाईन पोर्टलवर बनावट प्रोफाइल बनून जवळपास ५०पेक्षा जास्त घटस्फोटीत महिलांची फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. संपत दरवडे तथा मनोज पाटील आणि मयूर पाटील अशा नावाने त्याने प्रोफाइल तयार केली होती. संपत दरवडे हा शादी डॉट कॉम जीवन साथी डॉट कॉम सारख्या विवाह नोंदणी संकेतस्थळवर आपले खोटे प्रोफाइल तयार करत होता.
ज्या महिला घटस्फोटीत आहेत आणि ज्यांना मूल-बाळ आहे, अशा महिलांना लग्नाकरिता मागणी करत होता. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा विश्वास संपादित करत असे. थोड्याच दिवस लग्न करू, असे आश्वासन देत जवळीक वाढत असे. एकदा का सलोखा वाढल्यानंतर

पैसे आणि सोने याची मागणी करून पोबारा करायचा.

दरम्यान, लग्नाची मागणी करुनही पैसे आणि सोने घेऊन तो पुन्हा येत नसे. याबाबत काही महिलांना संशय आला. काही महिलांनी पोलिसात तक्रारी केल्या. नाशिकमध्ये अशाच एका महिलेला फसवणार असल्याची माहिती छत्रपती सेनेला मिळाली असता, क्राइम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मदतीने या युवकाला बेड्या ठोकण्यात आल्या.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

राज ठाकरे पुन्हा दिसले विना मास्क

राज ठाकरे पुन्हा दिसले विना मास्क
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा ...

पुणे मेट्रोला वेगवेगळ्या पातळ्यांवर तीन आयएसओ मानांकन

पुणे मेट्रोला वेगवेगळ्या पातळ्यांवर तीन आयएसओ मानांकन
पुणे शहरात पीसीएमसी ते स्वारगेट व वनाज ते रामवाडी या दोन मार्गिकांमध्ये मेट्रो रेल ...

सर्व पुरावे अमित शहांना देणार : फडणवीस

सर्व पुरावे अमित शहांना देणार : फडणवीस
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांच्या गाडीने आता गंभीर वळण घेतले आहे.

वाझे यांनी फडणवीस यांनी केलेले सर्व आरोपही फेटाळले

वाझे यांनी फडणवीस यांनी केलेले सर्व आरोपही फेटाळले
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाबाबत मला काहीच माहीत नाही. आता खबर मिळाल्यानंतर मी तिकडेच जायला ...

हात बांधून कोणी आत्महत्या करु शकत नाही : फडणवीस

हात बांधून कोणी आत्महत्या करु शकत नाही : फडणवीस
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या कारच्या मालकाचा मृतदेह ...