testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

वाद थांबणार का ?

mahalaxmi kolhapur
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीनं श्री महालक्ष्मी देवीच्या नावावरुन सुरु असलेल्या वादात भर टाकली आहे. महालक्ष्मी आणि नावावरुन सुरु असलेल्या वादात पडायला नको म्हणून देवस्थान व्यवस्थापन समितीनं मंदिर परिसरात लावलेल्या बोर्डमध्ये करवीर निवासीनी देवस्थान कार्यालय असा उल्लेख केला आहे.

१९४९ च्या गॅजेटनुसार हा उल्लेख बरोबर असला तरी देवस्थान समिती दुसऱ्या बाजूस याच कार्यालयातून गोळा करणाऱ्या देणग्याच्या पावती बुकात मात्र करवीर निवासिनी महालक्ष्मी असा उल्लेख केलेला आहे. त्यामूळे देवस्थानाची ही दुटप्पी भूमिका आहे का असा प्रश्न विचारला जात आहे.


यावर अधिक वाचा :