testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

न्यायालयाकडून शनिवारवाड्यात कार्यक्रमाला नकार

shaniwar wada
Last Modified शुक्रवार, 11 जानेवारी 2019 (17:23 IST)
राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पुण्याच्या शनिवारवाड्यात आयोजित कार्यक्रमाला परवानगी देण्यास गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयानेही नकार दिला. कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर पुणे पोलिसांचा परवानगी नाकारण्याचा निर्णय न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने योग्य ठरविला.
याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. विश्वजित सावंत यांनी, या कार्यक्रमात माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत, न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, डॉ. बाबा आढाव यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. न्यायव्यवस्था आणि संविधानावर आधारित एका परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या कार्यक्रमामुळे सामाजिक शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे कारण पुढे करत पुणे पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली असल्याने परवानगी द्यावी, अशी विनंती केली. मात्र, न्यायालयाने पोलिसांच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

मतदान कसं करतात? निवडणुकीविषयी जाणून घेण्यासारखं सर्वकाही- ...

national news
देशात सध्या लोकसभा निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे. पण मतदान कसं केलं जातं, त्याची नेमकी ...

भाजपा प्रवक्त्याला पत्रकार परिषदेत बूट फेकून मारला हे आहे ...

national news
भाजप नेते जी. व्ही. एल. नरसिंह यांच्यावर भर पत्रकार परिषदेत एकाने बट फेकून मारल्याचा ...

मुकेश अंबानी यांचा कॉंग्रेसच्या या उमेदवाराला जाहीर पाठींबा ...

national news
देशातील सर्वात मोठा उद्योग समूह आणि देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती रिलायन्सचे प्रमुख ...

एका ‘बापा’च्या 48 मुलांनी आज मतदानाचा हक्क बजावला

national news
अमरावती येथे ही घटना घडली आहे. यामध्ये एका ‘बापा’च्या तब्बल 48 मुलांनी आज मतदानाचा हक्क ...

JIO चे नवीन धमाल, आता मिळेल ही मोठी सुविधा

national news
रिलायन्स जिओने आता जिओ टीव्ही अँड्रॉइड अॅपचा अपडेटेड व्हर्जन लॉन्च केला आहे. नवीन ...