testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

नोकरीचे आमिष दाखवून नागपूर येथील युवकाशी अनैसर्गिक कृत्य करण्याऱ्या बिल्डरवर गुन्हा

Last Modified मंगळवार, 11 सप्टेंबर 2018 (17:14 IST)
नौकरीचे आमिष दाखवून नागपूर येथील युवकाशी अनैसर्गिक कृत्य करण्याऱ्या बिल्डर व त्याच्या अन्य एका साथीदारावर वणी पोलिसांनी गुन्हा नोंद केल्याने खळबळ उडाली आहे. गुन्हा नोंद होत असल्याची माहिती बिल्डरच्या साथीदाराला मिळताच नागपूरातील राजकीय वजन वापरून गुन्हा दडपण्यासाठी शर्तीचे पर्यंत केले.
नागपूर येथील 24 वर्षीय युवकाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्याला नौकरीची नितांत गरज होती नागपूर येथील एका इसमाने त्याची बिल्डर योगेश पंजाबी याचे सोबत भेट करून नोकरी मिळून दिली. 25 हजार रुपये पगार ठरविण्यात आला. दि 7 जुलै 2017 ला बिल्डरने आपल्या वाहनात बसून त्या युवकाला वणी येथे आणले. छोरिया लेआऊट गणेशपूर येथील आर्यन हेरिटेज या बिल्डिंग मधील एका सदनिकेत नेले. आधीच मद्यप्राशन अवस्थेत असलेल्या बिल्डरने त्या युवकाला पकडले व त्याच्याशी अश्लिल चाळे सुरू केले. युवकाने विरोध केला असता याच कामाचे 25 हजार पगार तुला देत असल्याचे सांगून कपडे काढून रहा असे म्हणून बिल्डर बाथरूम मध्ये गेला. हीच संधी साधून त्या युवकाने तिथून पळ काढला घडलेला प्रकार त्याने नागपुर येथील बिल्डरच्या मित्राला सांगितला असता त्या बिल्डरच्या मित्राने तू याची कुठेही वाच्यता करू नको नाहीतर जीवानिशी जाशील अशी धमकी दिली. संबंधित बिल्डरचा मित्र हा नागपूर येथील राजकीय नेत्यांच्या जवळील असल्याने हे प्रकरण पोलीस ठाण्यात आल्यानंतर नागपूर येथून दडपण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले. युवक प्रचंड घाबरला तब्बल 14 महिन्या नंतर बुधवार (दि. 5 ) युवकाने वणी पोलिसात तक्रार दाखल केल्याने वणी पोलिसांनी बिल्डर योगेश पंजाबी व त्याच्या साथीदारावर गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक खाडे करीत आहे


यावर अधिक वाचा :

Vodafone 351 रुपयांच्या रिचार्जमध्ये देत आहे अनलिमिटेड ...

national news
या दरम्यान यूजर्सला लाइव्ह टीव्ही, मूव्ही आणि व्हिडिओसाठी वोडाफोन प्लेची सुविधा मिळते. ...

नाकारले गिफ्ट आणि नोट नवर्‍यामुलाला हवं मोदींसाठी वोट

national news
आहेर, लिफाफे आणि बुके आणू नये अशी विनंती करत असलेले लग्नाचे कार्ड तर आपण बघितले असतील ...

ऑनर किलिंग: घरच्यांनी प्रेमी जोडप्याचे तुकडे केले

national news
बिहार येथील गयामध्ये एका प्रेमी जोडप्याला प्रेमाची किंमत आपले प्राण गमावून द्यावी लागली. ...

दिल्लीच्या हॉटेलमध्ये आग लागल्याने 17 जणांचा मृत्यू, जीव ...

national news
नवी दिल्ली - करोल बाग येथील हॉटेल अर्पित पॅलेसमध्ये मंगळवारी पहाटे आग लागल्यामुळे 17 ...

महिलेचा ९ वर्षीय मुलावर बलात्कार

national news
केरळमध्ये एक धक्का देणारे प्रकरण समोर आले आहे. एका ३६ वर्षीय विकृत महिलेने अवघ्या ९ ...

Camon iACE 2 आणि Camon iAce 2x स्मार्टफोन लॉच

national news
टेक्नो मोबाइलने भारतात त्यांचे दोन स्मार्टफोन्स सादर केले आहे, ज्यांचे नाव Camon iACE 2 ...

लवकरच आणखी एक हजार शिवशाही बस येणार

national news
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात लवकरच आणखी एक हजार शिवशाही बस ...

नालासोपारा रेल्वे स्थानकावर जवळपास पाच तास आंदोलन

national news
पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ नालासोपारा रेल्वे स्थानकावर जवळपास पाच तास आंदोलन ...

माघी एकादशी : विट्ठल रखुमाईचा गाभारा आकर्षक फुलांनी सजला

national news
पंढरपुरात माघी एकादशी सोहळ्याला आलेल्या भाविकांनी ६५ एकर मधील परिसर तंबू, राहुट्यांनी ...

शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही : नरेंद्र मोदी

national news
पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यामुळे देशभरात संताप पसरला आहे. ...