testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

काळा पैसा असणार्‍यांना काळजीची गरज- मुख्यमंत्री

devendra fadnavis
Last Updated: बुधवार, 9 नोव्हेंबर 2016 (16:19 IST)
“पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाचं स्वागत करतो. या निर्णयामुळे कोणीही घाबरण्याची आवश्यकता नाही. नागरिकांनी कायदेशीररित्या कमावलेला सगळा पैसा सुरक्षित आहे. पण ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, त्यांनाच चिंता करण्याची गरज आहे,” असे यांनी सांगितले आहे.

“देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने नोटा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांचा अडथळा दूर झाला आहे असे स्पष्ट केले आहे.


यावर अधिक वाचा :