बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

सांगली : 8 जणांनी केला 8 महिन्याच्या गर्भवतीवर गँगरेप

देशात यौन अपराध आणि गँगरेप प्रकरण वाढत चालले आहेत. अशाच एका प्रकरणात महाराष्ट्रच्या सांगली येथे सतरा रहिवासी आठ महिन्याची गरोदर महिलेवर आठ लोकांनी गँगरेप केला. महिला आणि तिचा पती (हॉटेल मालक) कामासाठी कर्मचार्‍यांची भरती म्हणून व्यावसायिक मीटिंगसाठी आले होते. 
 
महिला आणि तिचा पती कर्मचारी शोधत असताना आरोपी मुकुंद माने याने महिलेच्या पतीला फोन लावून एक दंपती त्यांच्या मदतीसाठी तयार आहे असे म्हणत दोघांना वीस हजार एडवांस घेऊन तुर्चि फाटा पोहचावे असे सांगितले.
 
जेव्हा हॉटेल व्यवसायी आणि त्यांची पत्नी स्थळी पोहचले तर त्यांच्या साथीदाराने दोघांना बदडून काढले आणि महिलेकडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटले. त्यांनी पतीला बांधून गाडीत बंद केले आणि महिलेवर बलात्कार केला करून तेथून पळ काढला. वरून पोलिसांकडे तक्रार करू नये असे धमकावले. नंतर दंपतीने तासगाव पोलिस स्टेशनात तक्रार नोंदवली.
 
महिलेने एफआयआरमध्ये आठमधून चार आरोपी मुकुंद माने, सागर, जावेद खान आणि विनोद यांचे नाव नोंदवले आहे.