testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

3 हजाराहून अधिक ग्रामपंचायतीसाठी मतदान

election
Last Modified शनिवार, 7 ऑक्टोबर 2017 (09:11 IST)

राज्यभरातील 16 जिल्ह्यात आज
ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे.
पहिल्या टप्प्यात जवळपास 3 हजाराहून अधिक ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे.नगरपालिकांप्रमाणेच पहिल्यांदाच सरपंचपदासाठी थेट निवडणूक होणार आहे. त्यामुळे चुरस वाढली आहे. विशेषत: याचा फायदा भाजपला होईल अशी अटकळ बांधली जात आहे.मतदान शांततेत पार पडावं यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसही सज्ज आहेत.

विविध जिल्ह्यातील
ग्रामपंचायतींसाठी मतदान असे

नाशिक – 170
धुळे – 108
जळगाव – 138
नंदुरबार – 51
औरंगाबाद – 212
बीड – 703
नांदेड – 171
परभणी – 126
जालना – 240
लातूर – 353
हिंगोली – 49


अमरावती – 262
अकोला – 272
वाशिम – 287
बुलडाणा – 280



यावर अधिक वाचा :

पत्नी आणि मुलगी यांच्यातील वादामुळे परेशान होते भय्यु ...

national news
राष्ट्रीय संत भय्यु महाराज यांच्या मृत्यूमुळे केवळ इंदूरच नव्हे तर देशातील त्यांच्या अनेक ...

किम जोंग आणखी एक विचित्र प्रकार उघड

national news
सिंगापूरमध्ये अमेरिकेसोबत शिखर परिषदेसाठी आलेल्या उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग यांची ...

जिओकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर

national news
जिओने पुन्हा एकदा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर आणली आहे. जिओने एक नवा प्लान आणला ...

भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर आज इंदूरमध्ये अंत्यसंस्कार

national news
अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर आज मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये अंत्यसंस्कार ...

भय्यु महाराजांचे सुसाइड नोट, मी तणावात दुनिया सोडून जात आहे

national news
इंदूर- आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केली. यामुळे ...

मोबाईल चार्ज करताना नका करू या 5 चुका

national news
चार्जिंग करण्याची सवय प्रामाणिक असावी म्हणजे मोबाईल अगदी 0 % पर्यंत डिस्चार्ज झाल्यावर ...

जीयोची अजूनही एअरटेलला भीती, केले प्लान मध्ये बदल

national news
आयडीया आणि एअरटेल यांची मोबाईल क्षेत्रातील मक्तेदारी जीयोने तोडून टाकली आणि स्वतः काही ...

फेसबुकने मानले, सॉफ्टवेयरमध्ये झालेल्या गडबडीमुळे 1.4 कोटी ...

national news
फेसबुकने गुरुवारी सॉफ्टवेअरमध्ये गोंधळ झाल्याचे मान्य केले आहे. कंपनीनं दिलेल्या ...

लॅपटॉप, अन्य उपकरण शोधणे झाले सोपे

national news
डिजीटेक कंपनीने ‘अॅन्टी लॉस्ट वायरलेस ट्रॅकर’हे नवं गॅजेट लॉन्च केलं आहे. ५९५ रुपयांच्या ...

अॅमेझॉनला ५ वर्ष पूर्ण, ग्राहकांसाठी ऑफर

national news
अॅमेझॉन ई-कॉमर्स कंपनी भारतातली पाचवी वर्षपूर्ती साजरी करत आहे. त्यानिमित्ताने ...