testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

एसटी महामंडळात आता आयुष्यभर एकाच ठिकाणी नोकरी

pmp buses
Last Modified शुक्रवार, 11 जानेवारी 2019 (09:13 IST)
एसटी महामंडळात नोकरीसाठी
यापुढे कोणत्याही विभागातून अन्य विभागात बदलीसाठी अर्ज सादर करणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र उमेदवारांना भरून द्यावे लागणार आहे. यापुढील सर्व जिल्हानिहाय भरतीच्या जाहिरातींमध्ये हा प्रतिज्ञापत्राचा मजकूर छापण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या सूचना दिल्याचे परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सांगितले आहे.
दिवाकर रावते म्हणाले, यासंदर्भात जाहिरातीमध्येच अर्जाचा मजकूर छापला जाईल. प्रत्येक जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल. इतर जिल्ह्यातील उमेदवाराने नोकरीसाठी संबंधित जिल्ह्यातून अर्ज केल्यास हरकत नाही. मात्र आयुष्यभर त्या ठिकाणी नोकरी करायची तयारी संबंधित उमेदवारी ठेवावी. आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी आणि कुठल्याही पुढाऱ्याचे साठी पत्र दिल्यास त्यावर कारवाई करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यामुळे भविष्यात बदल्यांवरून आणखी गोंधळ होणार नाही, असेही रावते यांनी सांगितले.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

मावळचा मतदारसंघ तर पवारांनी नातवाला थेट चॉकलेट म्हणून दिला ...

national news
सध्या पुण्यामध्ये लोकसभेचे जोरदार वातवरण तापले आहे. त्यामुळे पुणे येथील जागा आपल्या ...

जेव्हा गोरिला सेल्फीसाठी अगदी माणसांसारखीच 'पोज' देतात...

national news
कांगोमध्ये दोन गोरिलांनी सेल्फीसाठी व्यवस्थित 'पोज' देण्याचा प्रसंग घडला आहे. त्यांचा हा ...

देशाची सुरक्षा, भ्रष्टाचार, विकास या मुद्यावर मी चर्चा करतो ...

national news
देशाची सुरक्षा, भ्रष्टाचार, विकास या मुद्यावर मी चर्चा करतो मात्र काहींना विजेचा धक्का ...

एचडीएफसी बँकेचा सर्वर हॅक 67 लाख 88 हजार लंपास

national news
कोल्हापुरात देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेचा सर्वर हॅक करत, त्यावर ...

फ्लिपकार्टच्या सेलचा आज शेवटचा दिवस, 7,299 मध्ये टीव्ही ...

national news
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवर टीव्ही, एलईडीवर सेलचा फायदा घेण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. ...