testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

‘ऑनलाईन’ ओझ्याने घेतला मुख्याध्यापकाचा जीव

hang
Last Modified रविवार, 29 एप्रिल 2018 (00:30 IST)

मनमाडजवळ राहणाऱ्या मुकुंददास शोभावंत या मुख्याध्यापकांनी ऑनलाईन कामाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांमध्ये आता तणावग्रस्त शिक्षकांची संख्याही वाढताना दिसत आहे. ही चिंताजनक बाब आहे.

डिजीटल इंडियाच्या नावाखाली कामाचा ताण वाढविण्याचा प्रकार सुरू आहे. ऑनलाईन माहिती भरणे, निकालासंबंधीची कामे, शालेय पोषण आहाराअंतर्गत धान्याचा साठा मोजणे, शासनाच्या योजनेंतर्गत शौचालय

बांधकामाचा अहवाल देणे अशा एक ना अनेक गोष्टी शिक्षकांना कराव्या लागत आहेत. विद्यादानाचे काम बाजूला ठेवून ऑनलाईन माहितीचे तक्ते भरण्याची तारेवरची कसरत त्यांना करावी लागत आहे. ऑनलाईन पद्धतीत ग्रामीण भागात नेटवर्क तसेच अनेक मुलभूत सुविधांची वानवा आहे. सरकारने शिक्षकांवर लादलेल्या या अतिरिक्त ओझ्यामुळे शिक्षक वर्ग सध्या तणावाखाली जगत आहे. सरकारला ठिकाणावर आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढा देण्यास सज्ज आहे. आमच्या शेतकऱ्यांना, अंगणवाडी सेविकांना आणि शिक्षकांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.यावर अधिक वाचा :

ICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील

national news
क्रिकेट वर्ल्ड कपचा 12वा संस्करण ग्लंड-वेल्समध्ये 30 मे पासून सुरू होईल. यावेळी फक्त 10 ...

ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली ...

national news
ऐकायला फिल्मी आणि विचित्र वाटेल पण ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, नवरी त्यासोबत पळून ...

Whatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत

national news
सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. व्हाट्सएप एक नवीन फीचर आणत आहे ज्याच्या ...

लठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या

national news
ती शरीराने जरा जाड होती पण जाड असणे गुन्हा तर नाही. पण सतत कोणाला याची जाणीव करुन देणे ...

ड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स

national news
कॉम्पुटेक्ट 2019 कॉन्फरन्समध्ये Asus ने ड्यूल स्क्रीन असणारा लॅपटॉप लाँच केला आहे. ...

शनिवार वाडा परिसरात स्टॅम्प घोटाळा आता तेलगी नाही तर यांनी ...

national news
पुणे येथील प्रसिद्ध असलेल्या शनिवार वाडयाजवळील लाल महालासमोर असलेल्या कमला कोर्ट ...

या महिला खासदाराला पाठवले भाजपने पाच हजार ‘जय श्रीराम’ ...

national news
‘जय श्रीराम’ या वाक्यावरुन देशात राजकारण जोरात सुरु आहे. त्यात आता भाजप कार्यकर्त्यांनी ...

नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प रत्नागिरीत नाही राहणार

national news
राज्यातील बहुचर्चीत व वादात अडकलेला सोबतच स्थानिक जनतेचा जोरदार विरोध असलेला नाणार ...

बीबीसी इंटरनॅशनल प्रेक्षक संख्या 426 मिलियन

national news
बीबीसीचे प्रसरणाकरता युके ब्रॉडकास्टर यांनी सांगितले की याची वर्ल्ड सर्व्हिस इंग्लिश आणि ...

जेटकडे अडकले प्रवाशांचे 3200 कोटी

national news
जेट एअरवेज कंपनीचा प्रवास दिवाळखोरीच्या दिशेनं होत असल्यामुळे प्रवाशांना याचा मोठा फटका ...