1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पुण्यात इमारत कोसळली, पाच जणांना वाचवले, अनेक अडकले असण्याची भीती

pune building collapse
चित्र सौजन्य: ANI

महाराष्ट्राच्या पुण्यातील मुंढवा येथील केशवनगरजवळ एक इमारत कोसळण्याची बातमी आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
 
घटनास्थळी बचाव दल पोहचले असून लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहे. या घटनेत पाच लोकांना बाहेर काढण्यात आले असून जखमी लोकांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
 
इमारतीत अनेक कुटुंब राहत होते. सध्या तरी इमातर कोसळण्याचे कारण माहित पडलेले नाही.