testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पुणे लाचखोरीतही पुढे, राज्यात ठरले अव्वल

bribe
Last Modified सोमवार, 18 जून 2018 (15:08 IST)
राज्यात
पुणे लाचखोरीमध्येही अव्वल आहे. गेल्या सहा महिन्यांत पुणे शहर आणि जिल्ह्यात ३५ शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे, तर पुणे विभागातही सर्वांत जास्त ८८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ जानेवारी २०१८ पासून ते ७ जून २०१८ या काळात राज्यभरात
३९२ सापळे रचून ५४२ जणांना रंगेहाथ पकडले. गेल्या वर्षीपेक्षा यंदा कारवाईमध्ये वाढ झाली आहे. २०१७ मध्ये जानेवारी ते जून या सहा महिन्यांमध्ये ३७० सापळ्यांमध्ये ४९६ जणांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले हाते. यंदाच्या वर्षी सर्वांत जास्त कारवाई पुणे विभागात झाली आहे. यामध्ये ८८ सापळे रचून लाच घेणाऱ्यांना पकडण्यात यश आले आहे. यातील पुणे जिल्ह्यात ३५, सोलापूर १९, कोल्हापूर १३, सातारा १२ आणि सांगलीतील १० सापळ्यांचा समावेश आहे. शासकीय अधिकारीही बदलीच्या काळात पश्चिम महाराष्ट्रातील ‘क्रिम पोस्टिंग’ मिळविण्याचा खटाटोप करतात. त्यामुळेच पुणे विभागातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाईही इतर विभागांमध्ये सरस आहे. त्याखालोखाल नागपूर विभागात ५८ सापळे रचण्यात आले.

विभागनिहाय कारवाईवाई

विभाग












सापळे
पुणे
















८८

नागपूर






५८

अमरावती




५४

संभाजीनगर


४७

ठाणे















४५

नांदेड











४१

नाशिक






३८

मुंबई







२१

एकूण






३९२



यावर अधिक वाचा :

आता लग्नाच्या खर्चावर सरकारचा डोळा

national news
आता आपल्या घरात होणार्‍या लग्नसरायांवर होणार्‍या खर्चावर सरकारचा डोळा असणार आहे. सुप्रीम ...

ब्रिटनकडून फेसबुकला पाच लाख पौंडांचा दंड

national news
फेसबुकवर ब्रिटनच्या माहिती नियंत्रकाने पाच लाख पौंडांचा दंड ठोठावला आहे. केम्ब्रिज ...

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप, हिमा दासला सुवर्णपदक

national news
भारतीय महिला धावपटूने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत ४०० मीटर प्रकारात २० ...

बाप्परे, तरुणाने फेसबुकवर लाईव्ह करत केली आत्महत्या

national news
पाचवेळा प्रयत्न करुनही भारतीय लष्करात भरती होऊ शकली नसल्याने नाराज झालेल्या मुन्ना कुमार ...

जगातील सर्वात लांब नखे कापली

national news
जगातील सर्वात लांब नखांचा विक्रम नावावर असलेल्या आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ...

बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट ट्विटर बंद करणार

national news
बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट बंद करण्याची मोहीम ट्विटर हाती घेणार आहे. त्यामुळे ज्यांच्या ...

ग्राहकांचा फायदा, सर्व कंपन्यांची नेट सेवा एकाच दरात मिळणार

national news
दूरसंचार विभागाने नवीन धोरण तयार केले असून यात मोबाइल ग्राहकांना सर्व कंपन्यांची नेट सेवा ...

अफवा रोखण्यासाठी 'फॉरवर्ड मेसेज इंडिकेटर' फिचर आले

national news
अफवा, फेक न्यूज आणि फेक संदेश रोखण्यासाठी व्हाट्सअॅपने एक नवे फिचर सुरू केले आहे. या ...

वायफाय राऊटरची देखभाल

national news
स्मार्टफोनचा वापर वाढल्यापासून घराघरांत वायफाय राऊटर दिसू लागले आहेत. वायफायमुळे वेगाने ...

Oppo Find X 12 जुलै रोजी भारतात होईल लाँच, जाणून घ्या ...

national news
तुम्ही अशा फोनबद्दल नक्कीच ऐकले असेल, ज्यात सेल्फी कॅमेरा दिसत नाही बलकी फोटो काढताना तो ...