सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

लक्षात ठेवा

लक्षात ठेवा जेव्हा एखादा दुकानवाला म्हणतो, आपल्याला जास्त लावणार नाही तर त्यात चूना हा शब्द Silent असतो. तसचं विदाईच्या वेळी नवरदेवाला म्हटलं जातं... काळजी घ्या यात स्वत:ची हा शब्द Silent असतो आणि आमची मुलगी अगदी गाय आहे असं म्हणतात तेव्हा शिंग असलेली हे silent असतं....