testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

तर मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही – संग्राम कोते पाटील

sangram kote patil
Last Modified सोमवार, 5 फेब्रुवारी 2018 (17:30 IST)

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा बुलढाणा येथे संपन्न

राज्यभरातील तरुणांच्या हाताला रोजगार देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. सरकारने बेरोजगार तरुणांचे प्रश्न सोडवण्यास हालचाली केल्या नाही तर राज्यातील एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
संग्राम कोते पाटील

पाटील यांनी दिला. माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विदर्भ समन्वयक संग्राम गावंडे, जिल्हाध्यक्ष शंकर बोंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जाहीर मेळावा काल संध्याकाळी
#बुलढाणा
येथे पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.

बुलढाणा जिल्ह्यात होत असलेल्या या मेळाव्याला तरुणांनी प्रचंड प्रतिसाद दिला. राज्यातील बेरोजगार तरुणांचे असंख्य प्रश्न घेऊन येत्या काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मोर्चे राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार. प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार असा इशारा त्यांनी दिला. यावेळी माजी मंत्री राजेंद्र शिंगणे म्हणाले की बुलढाणा जिल्ह्यात तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली जात आहे. सर्वसामान्य घरातील तरुणांना प्राधान्य दिले जाणार आहे. युवक वर्गच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची खरी ताकद आहे, असेही ते म्हणाले.यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

आगामी वर्षी सॅमसंगचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन येणार

national news
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने पहिला फोल्डेबल स्मार्टफोन मार्च 2019 मध्ये लाँच होणार आहे. ...

सायबर हल्ले, अस्थिर हवामान भारतासाठी मोठा धोका

national news
मोठ्या प्रमाणात होणारे सायबर हल्ले, डाटा चोरी आणि अस्थिर हवामान भारतासाठी टॉप तीन मोठे ...

गुगलकडून बालदिनाचे खास डुडल

national news
यंदा बालदिनाच्या गुगल इंडियाकडून खास प्रकारे शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. लहान मुले आणि ...

तर अमेरिकेन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इतिहास घडेल

national news
अमेरिकेन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इतिहासात पहिल्यांदाच एका हिंदू महिलेचं नाव ...

बाप्परे, पोटातून काढले खिळे, नट-बोल्ट, पिना आणि बांगड्या

national news
शिर्डी येथील संगीता नावाच्या मध्यमवयीन महिलेच्या पोटावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ...

गुगलकडून बालदिनाचे खास डुडल

national news
यंदा बालदिनाच्या गुगल इंडियाकडून खास प्रकारे शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. लहान मुले आणि ...

तर अमेरिकेन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इतिहास घडेल

national news
अमेरिकेन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इतिहासात पहिल्यांदाच एका हिंदू महिलेचं नाव ...

बाप्परे, पोटातून काढले खिळे, नट-बोल्ट, पिना आणि बांगड्या

national news
शिर्डी येथील संगीता नावाच्या मध्यमवयीन महिलेच्या पोटावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ...

फ्लिपकार्टचे सीईओ बन्सल यांचा राजीनामा, कंपनीकडून घोषणा

national news
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बिन्नी बन्सल यांनी आपल्या ...

मिशेल ओबामाने उघडले आयुष्यातले गुपित

national news
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या पत्नीने म्हणजेच मिशेल ओबामाने त्यांच्या ...