testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

धक्कादायक : मुलीची क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत अनेकदा बलत्कार

Last Modified सोमवार, 5 फेब्रुवारी 2018 (15:34 IST)

मुंबई येथे संतापदायक

घटना घडली आहे. यामध्ये
विलेपार्ल्यात
१५ वर्षांच्या मुलीवर नऊ जणांनी बलात्कार केला असून हे उघड झाले आहे. या नराधमांनी त्या मुलीची मोबाईलवर
व्हिडीओ क्लीप तयार केली आणि यावरून तिला
ब्लॅकमेल करत वेळोवेळी
अत्याचार केला आहे. असे अतायाचार
करणाऱया या
नराधमांविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
विलेपार्ले पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून यात भाजप युवा मोर्चाच्या स्थानिक पदाधिकाऱयाचा समावेश आहे. त्यामुळे प्रकरण तापले आहे.

पोलिसांनी दिलेल्या वृत्तानुसार,
दहावीत शिकणारी
अल्पवयीन मुलगी तिच्याच परिसरात राहणाऱया एका तरुणाच्या घरी अभ्यास करण्यासाठी नेहमी जात असे, मात्र आय तरुणाने घरी कोणी नसताना तिच्यासोबत
जवळीक साधली होती. तर तिच्या नकळत व्हिडीओ क्लिप बनवली होती. याच व्हिडीओ क्लीपने ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार केला होता. र लैंगिक अत्याचार करतानाची ही क्लीप आपल्या मित्रांना पाठवली त्याने पाठवली मग काय
एकाकडून दुसऱयाकडे अशी नऊ जणांपर्यंत ही क्लीप पोहोचली होती. मग हीच क्लिप घेत सर्वजण मुलीला ब्लॅकमेल करत आणि अत्याचार करत होते. या सर्वांनी लैंगिक संबंध न ठेवल्यास क्लिप वायरल करू अशी
धमकी दिली होती. या मुलांच्या या वागण्याने ही
मुलगी प्रचंड घाबरली होती . याचाच गैरफायदा घेत नऊ जणांनी तिच्यावर वारंवार बलात्कार केला. तर जबर मानसिक आणि शारीरिक
धक्का बसलेली मुलगी वारंवारच्या लैंगिक अत्याचारमुळे आजारी पडली होती. तिने हा सर्व प्रकार आईला सांगितला. आईने विलेपार्ले पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली आहे. तीन अद्याप फरार असून ६ आरोपींना अटक केली आहे. अटक आरोपींना न्यायालयाने १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

सोन्याचे फुलपात्र दान

national news
शिर्डीतील साईबाबांच्या चरणी एका भक्ताने चक्क सोन्याचे फुलपात्र दान म्हणून ठेवले. या ...

हार्दिक अडकणार बाल मैत्रिणीसोबत अडकणार विवाहबंधनात

national news
गुजरातमधील येथील सध्या तरुण आणि तडफदार असा पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल त्याच्या ...

कारवार समुद्रात देवदर्शनासाठीची बोट बुडाली सहा ठार अनेक ...

national news
कर्नाटकातील कारवार समुद्राध्ये बोट बुडाल्याची घटना घडली आहे. ही बोट बुडल्याने सहाजणांचा ...

देशातील प्रत्येक शाळेत आता रोज एक तास खेळासाठी - जावडेकर ...

national news
देशातील क्रीडा क्षेत्रातील युवकांना संधी मिळावी, यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ...

धर्मगुरू झाकीर नाईकच्या संपत्तीवर टाच

national news
अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईकच्या मुंबई आणि ...