testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

जादू टोना केला म्हणून भारताने वर्ल्डकप जिंकला

Last Modified सोमवार, 5 फेब्रुवारी 2018 (09:04 IST)
हरलेला काय आरोप करेल याचा नेम नाही. असाच प्रकार भारतासोबत घडला आहे. आपला शत्रूराष्ट्र पाकीस्थान ने पुन्हा एका गरळ ओकली आहे.आपल्या देशाने
अंडर १९ वर्ल्ड कपवर भारतानं चौथ्यांदा नाव कोरलं गेले. तर आपल्या देशाने
फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवलं आहे. तर पुढे सेमी फायनलमध्ये भारतानं पाकिस्तानला चांगलीच धूळ चारली आहे. त्यामुळे हा पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. भारताच्या या विजयावर पाकिस्तानी टीमचा मॅनेजर आणि माजी क्रिकेटपटू नदीम खाननं फारच मूर्ख आणि
हास्यास्पद दावा केला आहे. भारत हा जादू-टोण्यामुळे विजयी
झाला असे
नदीम म्हणाला आहे. जेव्हा
भारताविरुद्धचा सामना रोमांचक होईल, असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं. पण पाकिस्तानी टीम ५९ रन्सवर ऑल आऊट झाली होती. त्यामुळे
मला वाटतं की भारताने
टीमवर काळी जादू केली आहे. त्यामुळे जेव्हा खेळ सुरु होता तेव्हा
मैदानात काय चाललं आहे हेच आमच्या बॅट्समनना कळत नव्हतं, असा रडीचा डाव नदीम खान रडला आहे. नदीम खान हा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोईन खानचा भाऊ आहे. नदीम १९९९च्या भारत दौऱ्यावर आलेल्या पाकिस्तानी टीमचा भाग होता. त्यामुळे सोशल मिडीयावर तो चांगलाच ट्रोल झाला.


यावर अधिक वाचा :

कॉंग्रेसचे प्रियांका अस्त्र २०१९ मध्ये रायबरेलीतून निवडणूक ...

national news
अनके ठिकाणी पराभव आणि मोदी यांना टक्कर देत देत कशी बशी उभ्या असलेल्या कॉंग्रेस ने अखेर ...

आता सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर येणार बंदी सरकारचा ...

national news
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर बंदी घालण्यात येणार आहे. ...

प्लास्टिक बंदीचा पहिला बळी, आर्थिक नुकसान व्यापाऱ्याची ...

national news
धक्कादायक प्रकार घडला आहे. राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर नागपूर येथील दिवाळखोरीत ...

"मला शिवाजी व्हायचंय" या व्याख्यानाने होणार तरुणाईचा जागर

national news
मुंबई: मालाड नववर्ष स्वागत समिती आणि प्रबोधक युथ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ ...

दगडाच्या खाणीत स्फोट, ११ ठार

national news
आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील हाथी बेलगल येथील दगडाच्या खाणीत शुक्रवारी रात्री ...