testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

राज्यसेवा पूर्व परीक्षा परीक्षा केंद्रांच्या परिसरात १४४ कलम

exam
Last Modified बुधवार, 13 फेब्रुवारी 2019 (09:43 IST)
बीड जिल्ह्यात राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ नूसार केंद्रावर १७ फेब्रुवारी २०१९ रोजी एकूण ५ हजार ८५६ उमेदवारांची परीक्षा देणार आहेत. त्यानूसार २० उपकेंद्रावर परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्रांच्या परिसरात १४४ कलम जारी केले आहे. यामध्ये २० उपकेंद्राच्या परिसरात शांतता, सुव्यवस्था रहावी सोबतच अनाधिकृत कृत्ये होऊ नयेत या करीता बीडचे उपविभागीय दंडाधिकारी प्रभोदय मुळे यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेचे १९७३ चे कलम १४४ मधील शक्तीचा वापर केला आहे. तर तसे
आदेशीत देखील
केले आहे. त्यानुसार परीक्षेच्या दिवशी केंद्र परिसरात परीक्षा सुरु होण्याच्या एक तास अगोदरपासून व परीक्षा संपेपर्यंत पेपर संपेपर्यंत १०० मीटर अंतरापर्यंत शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या अधिकारी-कर्मचारी, परिक्षार्थी यांच्या व्यतिरीक्त दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. त्यामुळे ही परीक्षा काटेकोर आणि शिस्तीत होणार आहे, जर याचा कोणी भंग केला तर त्याला तुरुंगात जावे लागणार आहे.


यावर अधिक वाचा :

Vodafone 351 रुपयांच्या रिचार्जमध्ये देत आहे अनलिमिटेड ...

national news
या दरम्यान यूजर्सला लाइव्ह टीव्ही, मूव्ही आणि व्हिडिओसाठी वोडाफोन प्लेची सुविधा मिळते. ...

नाकारले गिफ्ट आणि नोट नवर्‍यामुलाला हवं मोदींसाठी वोट

national news
आहेर, लिफाफे आणि बुके आणू नये अशी विनंती करत असलेले लग्नाचे कार्ड तर आपण बघितले असतील ...

ऑनर किलिंग: घरच्यांनी प्रेमी जोडप्याचे तुकडे केले

national news
बिहार येथील गयामध्ये एका प्रेमी जोडप्याला प्रेमाची किंमत आपले प्राण गमावून द्यावी लागली. ...

दिल्लीच्या हॉटेलमध्ये आग लागल्याने 17 जणांचा मृत्यू, जीव ...

national news
नवी दिल्ली - करोल बाग येथील हॉटेल अर्पित पॅलेसमध्ये मंगळवारी पहाटे आग लागल्यामुळे 17 ...

महिलेचा ९ वर्षीय मुलावर बलात्कार

national news
केरळमध्ये एक धक्का देणारे प्रकरण समोर आले आहे. एका ३६ वर्षीय विकृत महिलेने अवघ्या ९ ...

KFC मध्ये जेवल्यानंतर 200 लोकं रुग्णालयात दाखल, सर्व ...

national news
उलानबटोर- मंगोलियामध्ये केएफसी (KFC)च्या रेस्टॉरंटमध्ये जेवणारे 200 हून अधिक लोकं ...

मुंबई विद्यापीठाचे चार परीक्षाचे निकाल जाहीर

national news
मुंबई विद्यापीठाने नोव्हेंबर / डिसेंबर, २०१८ मध्ये घेतलेल्या तृतीय वर्ष बीएससी ...

‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपसोबतच्या युतीचं समर्थन

national news
शिवसेना ‘सामना’च्या अग्रलेखातून कित्येकदा भाजपवर शाब्दिक टीकास्त्र सोडले आहे. आता पुन्हा ...

नारायण राणे यांचा बंडाचा पवित्रा

national news
युती झाल्यानंतर आता रत्नागिरी-सिंधुदुर्गसह काही मतदारसंघांमध्ये महाराष्ट्र स्वाभिमानी ...

मी आणि सुप्रिया सुळेच निवडणूक लढवणार

national news
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रद पवार यांनीच अजित, रोहित, पार्थ यापैकी कोणीही लोकसभा ...