testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आईने मोबाईल वापरू दिला नाही, केली आत्महत्या

आईने मोबाईल वापरू दिला नाही म्हणून

हरयाणातील झज्जरमध्ये
एका २० वर्षीय तरुणीने आत्महत्या केली आहे. या घटनेत तरुणीने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. मधू असं या तरुणीचं नाव असून मोबाईल वापरण्यास मनाई केली म्हणून तिचा आईसोबत वाद झाला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधूचे वडील कर्मवीर सिंह हे माजी सैनिक होते. त्यांच्या रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून तिने आत्महत्या केली. या घटनेमागे कोणाचाही हात नसल्याचही पोलिसांनी म्हटले आहे.

रिव्हॉल्व्हर हे मधूच्या मृतदेहाजवळ सापडलं आहे. मधू बीएससीची विद्यार्थिनी होती. तीन दिवसांपूर्वी ती बराच वेळ फोनवर बोलत असल्याचं तिच्या पालकांनी पाहीलं. त्यानंतर तिच्याकडून मोबाईल पालकांनी ताब्यात घेतला. बुधवारी मधू पुन्हा एकदा मोबाईलचा वापर करताना दिसली. त्यामुळेच आई आणि तिच्यामध्ये यावरून वाद झाला. संतापलेली मधू खोलीत गेली आणि तिने वडिलांच्या रिव्हॉल्व्हरमधून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली.


यावर अधिक वाचा :

ऑडी ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन लॉन्च, कारमध्ये उपलब्ध होईल ...

national news
जर्मनीची लक्झरी कार निर्माता ऑडीने मंगळवारी, त्याची सेडान कार ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन ...

जागतिक महिला दिन: पीएम मोदींचा नारी शक्तीला सलाम, पोस्ट ...

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनच्या निमित्ताने महिलांना केले आणि शुभेच्छा ...

जागतिक महिला दिन विशेष : वाट खडतर... तरीही आज सक्षम मी

national news
बँकेतील अधिकारीपदावरील नोकरी व त्यानंतर चांगल्या घरात झालेल्या विवाह, असे सारे काही उत्तम ...

सेक्स लाईफसाठी वाईट आहे या 7 सवयी

national news
– खास करून महिला, आपल्या पार्टनरसोबत सेक्सबद्दल बोलताना टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण ...

शरीरातील या 10 भागांवर तीळ, सांगतात धनयोगाबद्दल

national news
शरीरातील 10 स्थान असे आहे जेथे तीळ असायचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्हाला कधीपण पैशांचा अभाव ...

धमाकेदार फीचर्ससह लॉचं झाली Yamaha MT-15

national news
बाइक चाहत्यांसाठी भारतीय बाजारात इंडिया यामाहा मोटर (आयवायएम) प्राइवेट लिमिटेडची नवीन ...

आता आवडते गाणे फेसबुकवर शेअर करू शकता

national news
बऱ्याचदा आपण एक गाणे ऐकत असता किंवा आपल्याला एखादं गाणं खूप आवडत. तेव्हा आपल्याला असे ...

शेवटच्या घावात दगड तुटतो..

national news
शेवटच्या घावात दगड तुटतो..

राज ठाकरे यांची लोकसभेतून माघार १९ मार्चला मांडणार कारणे

national news
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 2019 च्या लोकसभा निवडणुकीतून अधिकृत रित्या माघार घेतली असून, ...

मनोहर पर्रीकर यांच्या बद्दल हे सर्व महत्वाचे आयआयटी आमदार ...

national news
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. मनोहर पर्रिकर यांनी ...