शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. प्रजासत्ताक दिन
Written By
Last Modified: बुधवार, 22 जानेवारी 2020 (12:02 IST)

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,
ज्यांनी भारत देश घडविला…
भारत देशाला मानाचा मुजरा!
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
 
********************
तनी-मनी वहरुदे नव-जोम
होऊ दे पुलकित रोम-रोम
घे तिरंगा हाती
नभी लहरु दे उंच-उंच
जयघोष मुखी
जय भारत- जय हिंद
गरजूदे आसमंत...
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

********************
असंख्यांनी केले सर्वस्व त्याग तुजसाठी
अनेकांनी केले बलिदान
वंदन तयांसी करुनिया आज
गाऊ भारतमातेचे गुणगान
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

********************
स्वप्न सगळेच बघतात
स्वत:साठी इतरांसाठी
आपण आज एक स्वप्न बघूया देशासाठी
आपल्या सर्वांसाठी
सुरक्षित भारत सुविकसित भारत
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

********************