testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

sex study: दररोज सेक्स केल्याने सुधारतो शुक्राणूंचा दर्जा

वेबदुनिया|
दररोज करायचा किंवा नाही याबाबत लोकांमध्ये वेगवेगळ्या धारणा आहेत, मात्र नुकत्याच संशोधनातून केल्याने शुक्राणूंचा दर्जा सुधारत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सारखा आठवडाभर सेक्स केल्यानंतर घेण्यात आलेल्या शुक्राणूंच्या नमून्यात चे कमी नुकसान झाल्याचे आढळले आहे.
संशोधनातील सहय्योगी डॉ. डेव्हिड संगतात की, मासिक पाळीनंतर महिलांमध्ये गर्भधारणेची शक्यता अधिक वाढते, मात्र अंडाणू निर्मितीसाठी योग्य कालावधी सांगणे कठिण आहे. ते सांगतात की, सारख्या वीर्य स्खलनाने शुक्राणूंच्या डीएनएचे नुकसान कमी होते. सारखे स्खलन शुक्राणूच्या डीएनएस सामान्य स्खलनापेक्षा मजबूत बनवते. डीएनए फ्रॅगमेंटेशन इंडेक्स मध्ये तपासणीनंतर १५ टक्क्यांपेक्षा अधिक डीएनएचे नुकसान झालेल्या ११८ पुरूषांचा या अभ्यासात समावेश करण्यात आला होता. या पुरूषांचा सतत सात दिवस स्खलन करायला सांगण्यात आले. यानंतर त्यांच्या शुक्राणूंची तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांच्या डीएनएचा दर्जा अगोदरपेक्षा चांगला आढळून आला. (वृत्तसंस्था)


यावर अधिक वाचा :

पुरुषांमध्ये इनफर्टिलिटीचे कारण

national news
जेव्हा शुक्राणू अंडी सेल को फर्टिलाइज करण्यात असमर्थ असतात त्याला नपुंसकत्व म्हणतात. ...

सेक्ससाठी सर्वात अनुकूल ऋतू

national news
तसे तर संभोगासाठी रात्रीची वेळ सर्वात योग्य मानली गेली आहे परंतू ऋतुबद्दल बोलायचं तर ...

उत्तम सेक्स लाईफ हवी असल्यास डॉक्टरांकडून जाणून घ्या ...

national news
हल्ली प्रत्येक वयाच्या पुरुषांमध्ये लवकर वीर्यपतन ही समस्या प्रमुख रूपाने समोर येत आहे. ...

डॉक्टरांकडून जाणून घ्या सेक्स पॉवरशी जुळलेल्या 11 कामांच्या ...

national news
अनेकदा चुकीच्या समजुतीमुळे अनेकांची सेक्स लाईफ उद्ध्वस्त होते. नीम-हकीम यांच्या गुंतून तर ...

स्वराच्या मास्टरबेट सीनमुळे वाद, जाणून घ्या मास्टरबेशनाचे ...

national news
अलीकडेच रिलीज झालेला चित्रपट वीरे दी वेडिंग यात नायिका स्वरा भास्कर हिला मास्टरबेट करताना ...