testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

नपुंसकत्व येण्याची कारणं

* नकारात्मक विचारामुळेही सेक्समध्ये यश मिळतं नाही. काही लोकांच्या मनात अपयशाची भीती असते. अशा भावनिक ताणामुळे ते सेक्सपासून दुरावतात.
* चिकित्सक म्हणतात की 80 टक्के लोकांमध्ये इंद्रिय शिथिलतेचे कारण शारीरिक असून केवळ 20 टक्के लोकांमध्ये मानसिक स्थिती यासाठी जबाबदार ठरते.

उपचार: रोखण्यासाठी नियमित व्यायाम करणे उत्तम मार्ग आहे. ज्यामुळे शरीरात रक्त प्रवाह सुरळीत होतो. समस्या वाढण्यापूर्वीचं डॉक्टरांचा सल्ला घेणे सर्वोत्तम ठरेल.


यावर अधिक वाचा :