Widgets Magazine
Widgets Magazine

'सेक्स लाईफ'वर अटॅक करणार्‍या गर्भनिरोधक गोळ्या!

गर्भारपणा नको असल्यास तसेच मुलांमधील अंतरासाठी बहुतेक महिला गर्भनिरोधक गोळ्या वापरतात. मात्र वारंवार अशा गोळ्या घेणं आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक ठरु शकते. विशेष म्हणजे या गोळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हार्मोन्स असल्याने या गोळ्यांमुळे तुमच्या 'लाईफ' संपृष्ठात येण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. लग्न झाल्यानंतर शरीरसंबंध आला तर 72 तासांच्या आत गर्भनिरोधक गोळ्या घेऊ गर्भारपण टाळण्याच्या प्रमाण तर भयंकर आहे. परंतु बराच काळ या गोळ्या घेतल्याने महिलांमधील कामेच्छा कमी झाल्याचे एका अभ्यासात सिद्ध झाले आहे.

गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने एखाद्या महिलेची कामेच्छा मंदावली असल्याचे जाणवल्यास तिने त्वरित गर्भनिरोधक गोळ्या बंद केल्या पाहिजे. गर्भनिरोधक म्हणून इतर बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ते वापरताना देखील दोघांनी एकमेकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे ते पर्याय वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घेतला पाहिजे, असाही सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.



Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

आरोग्य

news

Tips for Raising Breast : आयुर्वेदिक उपाय!

तुमचे स्तन जर लहान असतील आणि त्याला तुम्हाला मोठे करायचे असेल तर टेन्शन घेऊ नका कारण ...

news

फ्रीजमधील थंड पाण्याचे 6 नुकसान!

थंड पाण्यामुळे नसा आखडतात. यामुळे पचनाची क्रिया संथ होते आणि बद्धकोष्ठता, गॅस यांसारख्या ...

news

प्रवासादरम्यान 44 टक्के लोकं असतात तणावात

जर तुम्हाला ऑफिसला येण्या-जाण्यात एकाहून अधिक तास लागत असतील, तर तुमच्या आरोग्याला ते ...

news

पॅरेंटिंग टिप्स : करा आत्मपरीक्षण

मूल पहिल्यांदा खोटं बोलतं तेव्हा वाईट वाटतं. आपले संस्कार निष्प्रभ झाल्याची भावना दाटून ...

Widgets Magazine