testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सेक्समुळे चेहरा ‍दिसतो सुंदर!

sex2
स्कॉटलैंड स्थित रॉयल एडिनबर्ग हॉस्पिटलच्या संशोधकांनी दिलेल्या अहवालानुसार युवा दिसण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या बनावं-शृंगाराची
गरज नसून क्रीम, फेशियल किंवा मॉइश्चराइजरची ही गरज नसते. त्यांच्या शोधानुसार चेहर्‍यावर निखर आणण्यासाठी कॉस्मेटिक्सच्या वापर
न करता फक्त करण्याची गरज असते.

संशोधकांनी यावर प्रकाश टाकत सांगितले की कमी मध्यांतरमध्ये सेक्स केल्याने (आठवड्यात किमान 3 वेळा) व्यक्तीचे वय त्याच्या मूळ वयाच्या तुलनेत कमी दिसते. त्यांनी सांगितले की सेक्स क्रियेत मग्न होणे, कसरत करण्यासारखेच आहे, कारण सेक्स करणे हे शारीरिक
उपक्रम अर्थात कसरतीच्या श्रेणीत येते. त्याच्या परिणाम म्हणजे चेहर्‍यावर निखर येतो आणि शरीराच्या संपूर्ण त्वचेत 'कसाव' येतो.

शोधकर्त्यांनी या बाबतीत काही दिशा-निर्देश दिले आहे, ते असे प्रेमपूर्ण आलिंगन-चुंबन, एकनिष्ठ सेक्स अर्थात फक्त पत्नीसोबतच सेक्सकेल्याने याचा मनाप्रमाणे परिणाम मिळतो, कारण जेथे दुसरीकडे जाणार्‍या लोकांना सेक्सुअल डिसीज होण्याची भिती असते, तसेच
दुसरीकडे बीन पूर्व तयारी किंवा 'फोरप्ले' न करता करण्यात आलेल्या सेक्समुळे तणाव वाढतो.
त्या शिवाय लपून छपून करण्यात आलेल्या सेक्समुळे मनात भिती वाढते, ज्याने त्याच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर दुष्परिणाम
होतो. त्यामुळे लोकं लवकर वृद्ध दिसू लागतात. म्हणूनच भयमुक्त सेक्स क्रिया करणे फारच गरजेचे आहे आणि ते फक्त बायकोसोबतचशक्य आहे.


यावर अधिक वाचा :

पत्नी आणि मुलगी यांच्यातील वादामुळे परेशान होते भय्यु ...

national news
राष्ट्रीय संत भय्यु महाराज यांच्या मृत्यूमुळे केवळ इंदूरच नव्हे तर देशातील त्यांच्या अनेक ...

किम जोंग आणखी एक विचित्र प्रकार उघड

national news
सिंगापूरमध्ये अमेरिकेसोबत शिखर परिषदेसाठी आलेल्या उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग यांची ...

जिओकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर

national news
जिओने पुन्हा एकदा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर आणली आहे. जिओने एक नवा प्लान आणला ...

भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर आज इंदूरमध्ये अंत्यसंस्कार

national news
अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर आज मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये अंत्यसंस्कार ...

भय्यु महाराजांचे सुसाइड नोट, मी तणावात दुनिया सोडून जात आहे

national news
इंदूर- आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केली. यामुळे ...