testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

शुक्राणु वाढविण्यासाठी सोपे उपाय

शुक्राणूंची संख्या कमी होणे हे आधुनिक लाइफस्टाइलची देन आहे. हल्लीच्या जीवनशैलीमुळे प्रजनन क्षमता प्रभावित झाली असून स्पर्मच्या गुणवत्तेवरही विपरित परिणाम होत आहे. ब्रिटन येथे झालेल्या अध्ययनात धक्कादायक आकडे समोर आले आहे की 50 वर्षापूर्वी पुरुषांच्या एक मिलीलीटर सीमनमध्ये शुक्राणूंची संख्या 11 कोटी तीस लाख होती जी आता कमी होऊन मात्र चार कोटी 70 लाख झाली आहे.
ताण, लठ्ठपणा, अस्त-व्यस्त आणि प्रदूषण पुरुषांसाठी धोकादायक साबीत होत आहे. पुरुष आपल्या सवयी सुधारतील तरच ते बाप होऊ शकतील. येथे काही उपाय दिले आहे जे अमलात आणू उच्च गुणवत्ता असलेले स्पर्म तयार केले जाऊ शकतात.
स्मोकिंग सोडा
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की स्मोकिंग पुरुषांमध्ये स्पर्म काउंट कमी करतं आणि याने स्पर्मच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम ही होतो. म्हणून स्मोकिंग सोडणे आवश्यक आहे. याने मूत्रपिंडात ब्लड सप्लाय कमी होतं आणि ब्लड प्रेशर वाढतं.
रोज व्यायाम करा
रोज व्यायाम केल्याने लठ्ठपणा आणि ताण कमी होतो. याने शरीर स्वस्थ राहतं परंतू अती हार्ड वर्कआउट आणि ट्रेनिंग प्रोग्राम टाळा.


यावर अधिक वाचा :

स्वराच्या मास्टरबेट सीनमुळे वाद, जाणून घ्या मास्टरबेशनाचे ...

national news
अलीकडेच रिलीज झालेला चित्रपट वीरे दी वेडिंग यात नायिका स्वरा भास्कर हिला मास्टरबेट करताना ...

संभोगाचे प्राचीन नियम, पालन केल्याचे हे फायदे

national news
प्राचीन नियमांप्रमाणे संभोग केल्याने वंशवृद्धी, मैत्रीलाभ, साहचर्य सुख, मानसिक परिपक्वता, ...

अक्रोडाने वाढवा स्पर्मची गुणवत्ता

national news
एका शोधाप्रमाणे किमान 75 ग्राम अक्रोड नियमित घेतल्याने पुरुषांच्या शुक्राणू जीवन शक्ती ...

लव मेकिंगचे असले फायदे, माहीत आहे का?

national news
लव मेकिंग अर्थात सेक्‍स आनंद तर देतंच याचे अनेक फायदे देखील आहेत. आरोग्यासाठी हे कसे ...

वाढत वय आणि Sex

national news
सेक्स करण्यासाठी युवावस्था ते प्रौढावस्थांपर्यंतचा वेळ उत्तम मानण्यात आला आहे. ...