testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

काय आहे #Masturbationmay आणि कोण विचारत आहे महिलांना अशातले प्रश्न

आपल्याला आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी ट्विटरवर पुरुषांसाठी #NoshaveNovember ट्रेड होत होतं. या अंतर्गत पुरुष नोव्हेंबरच्या पूर्ण महिन्यात दाढी ठेवतात. याला सोशल मीडियावर चांगलीच प्रतिक्रिया मिळाली होती. आता अशाच प्रकारे अजून बोल्ड होत महिलांसाठी एका प्रसिद्ध नारीवादी लेखन संस्था फेमिनिस्म इन इंडियाने एक कँपेन अंतर्गत या महिन्यात #मानले आहे.
या कँपेन अंतर्गत पाच प्रश्नांद्वारे महिलांना त्यांच्या अंतरंग क्षणांची कहाणी विचारली जाते. या व्यतिरिक्त संस्थेने #womenarecumming सारखे हॅशटेग देखील फ्लोट केले आहेत, सध्या हे
ट्रेंडिगमध्ये आहेत.

जाणून घ्या असे 5 प्रश्न ज्यांवर मिश्रित प्रतिक्रिया मिळत आहे.
पहिला प्रश्न- महिला आपल्यांना काय उत्तेजित करतं.
दुसरा प्रश्न- आपण कोणत्या वयात हस्तमैथुन सुरू केले होते.
तिसरा प्रश्न- या प्रक्रियेशी जुळलेले आपले अनुभव शेअर करा.
चौथा प्रश्न- महिला हस्तमैथुनांशी संबंधित दिशाभूल करणारे तथ्य काय आहे.
पाचवा प्रश्न- आपण दुसर्‍या महिलांना या संबंधी काय सल्ला द्याल.
या पाची प्रश्नांचे उत्तर मुली देत आहेत. विशेषकरून तिसर्‍या प्रश्नाचे खूप उत्तर मिळाले आहेत ज्यांना संस्थेने रीट्विट केले आहे. अनेक मुलींने सांगितले की असे करताना त्या कशा धरल्या गेल्या आणि लज्जास्पद स्थितीला सामोरा जावं लागलं. अनेकांनी हास्यास्पद घटना शेअर केल्या. इतर प्रश्नांवर देखील मुली उत्तर देत होत्या.

उल्लेखनीय आहे की वीरे दी वेडिंग या सिनेमात स्वरा भास्कर एका सीनमध्ये वायब्रेटर वापरत स्वत:ला संतुष्ट करत दिसली होती. यावर खूप वाद झाला होता आणि नंतर अशातील सीन एक-दोन वेब सीरीजमध्ये देखील दाखवण्यात आले. तरी अनेक लोकं ट्विटरवर याची आलोचना करत आहे आणि ट्रोल करत आहे.


यावर अधिक वाचा :

तुम्ही डेमिसेक्‍शुअल (demisexual) तर नाही, जाणून घ्या याचे ...

national news
मागील काही वर्षांमध्ये सेक्‍शुएलिटीबद्दल लोक जास्त खुलून बोलू लागले आहे. आता या ...

बेडवर अशी स्पाईसी मस्ती पार्टनरला करेल इम्प्रेस

national news
सेक्सविना जीवन बोरिंग आणि व्यर्थ जाणवू लागतं. योग्य सेक्स लाईफसाठी आपसात समज असणे आवश्यक ...

मूड बनवा, हे टिप्स अमलात आणून आनंद घ्या

national news
रिलेशनशिपमध्ये शारीरिक संबंधाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सुरुवातीला काही न करता ...

10 पैकी 1 महिलेला होतो सेक्स दरम्यान त्रास : सर्व्हे

national news
ब्रिटनमध्ये झालेल्या सेक्स सर्व्हेत ही बाब समोर आली आहे की 10 पैकी एक महिलेला ...

अखेर लग्नानंतर का आवश्यक आहे शारीरिक संबंध

national news
लग्नानंतर शारीरिक संबंध ठेवणे अगदी सामान्य प्रक्रिया आहे. अरेंज विवाहात अनेकांना प्रश्न ...