testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

या 7 चुकांमुळे स्त्रियांना मिळत नाही प्लेझर

love
अधिकश्या महिलांना ऑर्गेज्‍मचे प्लेझर मिळणे कठीण जातं कारण नकळत त्या अश्या काही चुका करतात ज्या प्लेझरमध्ये अडथळे टाकतात. बघू काही कारण:
आपल्या शरीराप्रती सजग राहणे- स्वत:च्या शरीराप्रती अती सजग राहिल्यामुळे अनेकदा स्त्रिया त्या प्लेझरपर्यंत पोहचू पावत नाही. सेक्स दरम्यान त्या याबाबत विचार करत असतात की त्या सुंदर दिसत आहे की नाही किंवा दुर्गंध तर येत नाहीये, इत्यादी.
क्लिटोरिस उत्तेजित न करणे- हे जाणून घ्या की क्लिटोरिस उत्तेजित केल्याने पेनिट्रेटिव सेक्स करताना उत्तेजना वाढते. म्हणून ऑर्गेज्‍म सुख मिळवू इच्छित असाल तर क्लिटरिससोबत फोरप्ले नक्की करा.


यावर अधिक वाचा :

ऐश्वर्या राय राष्ट्रीय जनता दल (राजद) मध्ये होणार सक्रीय

national news
हो ऐश्वर्या राय राष्ट्रीय जनता दल (राजद) मध्ये होणार सक्रीय असे चिन्हे दिसत आहेत. ...

मध्य आणि हार्बर रेल्वेवर परिणाम वाहतूक 15 ते 20 मिनिट ...

national news
कोसळणारया पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेवर परिणाम झाला आहे. दोन्ही ठिकाणची वाहतूक 15 ते ...

आम्हीही भयभीत झालो आहोत, असे का म्हटले व्हॉट्सअपने

national news
भारतात होत असलेल्या जबर मारहाण,मृत्यू, अफवा पसरवून होणारा छळ यामुळे आम्हीही भयभीत झालो ...

अंधेरी पूल दुर्घटनेस कोणीच कसे जबाबदार नाही?: मुंबई उच्च ...

national news
पूल कोसळण्याची घटना असो वा चेंगराचेंगरीची दुर्घटना, अश्या घटनेची जबाबदारी घेण्यास कुणीही ...

चंद्र पृथ्वीपासून दूर जातोय!

national news
'पृथ्वीवर दिवस 25 तासांचा होणार आणि चंद्र आपल्यापासून दूर जाणार' अशा बातम्या जगभर ...