testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

श्राद्धात म्हशीच्या नव्हे तर गायीच्या दुधाने बनवा खीर

श्राद्ध पक्षात खीर पुरी, वडे या खाद्य पदार्थांचे नैवेद्य दाखवून पूर्वजांना प्रसन्न केलं जातं. हे खाद्य पदार्थ तयार करताना शुद्धतेकडे दुर्लक्ष करून चालत नाही. काही पदार्थ या दरम्यान वर्ज्य असतात. हे पदार्थ वापरल्यास पुण्य मिळत नाही. म्हणून येथे योग्य आणि अयोग्य पदार्थ सांगण्यात येत आहे: म्हशीचे दूध वापरणे टाळावे. खीर बनवताना गायीचे दूध वापरा. तसेच म्हशीच्या दुधाने तयार केलेले तूप वापरायला हरकत नाही.
>
श्राद्धाच्या जेवण्यात तीळ, तांदूळ, बार्ली व फळं वापरले पाहिजे.


यावर अधिक वाचा :

हिंदू धर्मात केळीच्या पानावर जेवण करण्यामागचे कारण?

national news
हिंदू धर्म ग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. याच कारणामुळे या झाडाची ...

धन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा

national news
दररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...

विदर्भाचे पंढरपूर शेगाव

national news
अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक समर्थ ...

11 ऑगस्ट रोजी लागेल सूर्य ग्रहण, 9 ऑगस्टला आहे प्रदोष व्रत

national news
सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, म्हणून येथे सुतक काळचा प्रभाव नसल्यासारखा राहील.

मृत्यू नंतर आत्मेच प्रवास असा सुरू होतो

national news
पृथ्वीवर तुम्ही बरेच गावं शहरं बघितले असतील. पण पृथ्वीशिवाय एक वेगळे जग आहे जेथे या जगाला ...

राशिभविष्य